न्यू जर्सीच्या जशोधरा चॅटर्जी ने भारतात तिचा एकल खुशफैमियां लांच केला.
खुशफैमियां हे एक
मुख्य प्रेम गीत आहे, ज्यात एका स्त्रिच्या स्तब्धता व
प्रसन्नता सारख्या अवस्था दर्शवितात. हा मेलोडी सेट जाज-वाल्टज़ मध्ये जैश द्वारा
फ्लेयर व पश्चिमि स्टाइलने गायले जाते. न्यू जर्सी मधील भारतीय कलाकार जैश ने
इंडो-वेस्टर्न गायन संस्कृतीचा एक मनोरंजक मिश्रण तयार केले आहे. तीने गुरुजी
सुरेंद्र कथुल्ला यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.
तिने कविता कृष्णमूर्ती यांच्या कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे आणि हा तिला तिच्या
संगीत प्रवासामधील महत्त्वाचा प्रभाव वाटतो. तीचे हे गाणं सेमी-हुस्की वोकल कल्चरला पूर्णपणे दर्शवित आहे. हे गाणं कंपोज केले आहे - पान सिंग तोमर, साहब बिवी और गैंगस्टर चे प्रसिद्ध संगीतकार अभिषेक रे यांनी.
हे गाणं सुंदरतेने अभिषेक साठी लिहिले आहे वेलकम बैक, ये साली जिंदगी साठी
गाणी लिहिणारे मानवेंद्र यांनी. हा वीडियो न्यूयॉर्क मध्ये शूट केला आहे. झी म्यूजिक
कंपनी ने हा ऑडियो रिलीज केला आहे.
Comments