अंकुश भट्ट यांचा ‘3 देव’ मध्ये बॉलीवुड मधील कमालीचे कलाकार
फिल्ममेकर अंकुश भट्ट ने चित्रपट ‘३ देव’ मध्ये सर्वात चांगले कलाकार घेतले आहे आणि ही यशस्वी कास्टिंग त्यांच्या डोक्यावरचा सरताज बनला आहे.
अंकुश भट्ट ने थ्रिलर चित्रपट ‘भिंडी बाजार’ पासून सुरुवात केली आहे आणि त्यावेळी लक्षात आले कि चित्रपटाला फक्त समीक्षकांकडून प्रशंसा मिळते, परंतु बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई करायची असेल तर, चांगला सिनेमा बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थहिन सिनेमा बनवायची गरज नाही. भट्ट पुढे सांगतात कि दर्शकांना आवडेल असाच, चांगला सिनेमा बनविला पाहिजे.
कॉमेडी चित्रपट ‘३ देव’ मध्ये एकापेक्षा एक असे दमदार आहेत, जसे प्रोसेनजीत चटर्जी, राइमा सेन, टिस्का चोप्रा, के के मेनन, कुणाल रॉय कपूर, रवी दुबे और करण सिंग ग्रोवर. ओह, ही लिस्ट फारच मोठी आहे आणि ह्यांना मैनेज करणे सोपं काम नव्हत, परंतु मी फारच भाग्यशाली आहे कि सर्व कलाकारांनी स्क्रिप्ट प्रमाणेच फारच चांगली कामे केली आहे, एवढंच काय तर लिहिलेल्या स्क्रिप्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता भासली नाही.
अंकुश मंत्रा नुसार कैरेक्टर बरोबर खेळणे आणि त्यानुसार रोल लिहिले होते, त्यामुळे कलाकारांना काम करणे सोईस्कर गेले. एवढंच नाही तर सिनेमात काही साइड एक्टर देखील आहे, परंतु चित्रपट पाहताना ह्याची जाणिव देखील होणार नाही कि त्यांची गरज नव्हती. प्रत्येक कलाकार सिनेमाचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि हा एक समाधानकारक अनुभव आहे, भट्ट सांगतात.
चित्रपट ‘३ देव’ मध्ये भरपूर एक्टर आहेत आणि हा सिनेमा १ जुन २०१८ रोजी रिलीज होत आहे. आर २ फिल्लम प्रोडक्शंस चे चिंतन राणा चित्रपटांचे निर्माता आहेत आणि इ ४ यू इंटरप्राइजेज चे अयूब ख़ान हा सिनेमा प्रेजेंट करत आहे.
Comments