Posts

Showing posts with the label #tiranga

मराठी सिनेमा व मालिकांना आले सुगीचे दिवस

शंकर मराठे, मुंबई - ६ सप्टेबर २०२२ : सध्या मनोरंजन इंडस्ट्रीत मराठी सिनेमा व मालिकांना सुगीचे दिवस आले आहे असे बोलले जात आहे.  मराठी सिनेमा व मालिका तुलनात्मक दृष्टीने हिंदी फिल्म व सीरियलच्या पेक्षा फारच कमी बजेट मध्ये बनतात व दर्शकांना फारच आवडतात. त्यामुळे सध्या तरी मराठी सिनेमा व मालिकांना सुगीचे दिवस आले असं वाटतं आहे. सिने विश्र्वातील जानकार म्हणतात की एवढेच काय तरी बहुतेक हिंदी फिल्म व सीरियल बनविणारे निर्माते आता मराठी चित्रपटसृष्टीत जोमाने काम करू लागले आहे.

"धूम मचा ले 2022" सबसे बड़ा इन-डोर गरबा महोत्सव

Image
शंकर मराठे, मुंबई - ६ सितबर २०२२ -  बीएमबी  उत्तर मुंबई का सबसे बड़ा इन-डोर गरबा महोत्सव  "धूम मचा ले 2022"  आयोजित करेगी  ! 1500 डॉक्टर सदस्यों वाली मुंबई की प्रसिद्ध संस्था बीएमबी यानि बोरीवली मेडिकल ब्रदरहुड द्वारा विभिन्न प्रकार के जागरूकता अभियान के चलते अब तक करीब 3500 नागरिकों को अंगदान ( ORGAN DONATION) के लिए तैयार किया किया जा चुका है। अब 5000 ऑर्गन डोनेशन का लक्ष्य रखकर पुनः जागरूकता शुरू करने के अभियान के साथ संस्था बीएमबी, कांदिवली के रघुलीला मॉल स्थित जैस्मीन हॉल में "उत्तर मुंबई का सबसे बड़ा इन डोर गरबा महोत्सव" आयोजित करने जा रही है। इस आयोजन में बॉलीवुड स्टारों की विशेष उपस्थिति रहेगी। धूम मचा ले 2022 के गरबा महोत्सव की मीडिया को जानकारी देने के लिए बॉलीवुड के कई सेलिब्रिटीज की उपस्थिति में बीएमबी ने एक प्रेस कांफ्रेंस का आयोजन किया ।   इस प्रेस कांफ्रेंस की सेलिब्रिटी गेस्ट थीं फिल्म फैन और  कांचली जैसी फिल्मों की स्टार अभिनेत्री शिखा मल्होत्रा , सिंगर तथा म्युजिक कंपोजर श्री संतोष सिंह धालीवाल  प्रसिद्ध म्युजिक डायरेक्टर दि...

अशोक शिंदे व गश्मीर महाजनी यांचे "मोरया" गणपतीच गाणं

Image
शंकर मराठे, मुंबई - ३० आगस्ट, २०२२ : "मोरया" गणपतीच गाण. गाण्याची लिंक -  https://www.youtube.com/watch? v=mrFhrSTyLpQ . गाण्याला उत्कृष्ट आवाजात स्वर दिले आहेत  "सौरभ साळुंके" यांनी, लिहिले आणि संगीत दिग्दर्शक केले आहे "निलेश पाटील" यांनी, आणि दिग्दर्शक केले आहे "कविता गांधी" यांनी.   टिप्स म्युझिक आपल्या प्रेक्षकांसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक धमाकेदार गाण घेऊन येत आहेत ज्याच नाव आहे "मोरया". या गाण्याचे संगीत इतके जोमदार आणि धडाकेदार आहे कि ऐकल्या ऐकल्या पाय आपणच नाचायला लागतात. बाप्पा जेव्हा आपल्या कडे येतो तेव्हा एक वेगळोच आनंद आणि उत्साह असतो त्याच आगमन कस मोठ्या थाटा माटाने आणि ढोल - नगाड्यांच्या जोरदार तालात नाचत नाचत करतो हे या गाण्यात दाखवले आहे. गणेश चतुर्थीच्या ह्या उत्सवाला हे गाणं आगमनात प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या प्ले लिस्ट माधे नक्कीच टॉप वर असणार. गाण्याचे बोल इतके गोड़ आहेत कि पाहणाऱ्या सर्व दर्शकांच्या हृदयाला हे स्पर्श करेल आणि त्यांना आपल्या लाडक्या बाप्पा प्रति भावुक करेल . "मोरया" ह्या गाण्यात आपल्य...

मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी

  शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : ह्या महिन्यात बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत २  मोठ्या स्टार्सचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले होते, परंतु ते काही चालले नाही. एवढेच काय तर ह्या महिन्यात प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "दगडी चाळ २" ने जबरदस्त कमाई केली आहे आणि अशा प्रकारे मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी.

हिंदू देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलू लागली

शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : बॉलीवुड मधील सिनेमा निर्माते आता  हिंदू  देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलून लागली आहे. बॉलीवुड मार्केटच्या बातमीनुसार नुकतेच हिंदी चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला ने "सत्यनारायण की प्रेमकथा" चे नांव बदलून आता "सत्यप्रेम की कथा" केलं आहे. हया नावाची घोषणा निर्माता साजिद नाडियादवाला ने स्व:ता केली नसून दिग्दर्शक समीर विद्वांस द्वारे करण्यात आली आहे. सध्या सिनेमा बद्दल सिने रसिकांना चांगलीच समज आली आहे व ते त्याचा निषेध डायरेक्ट सोशल मीडिया वर जाहिर करतात व त्यामुळे सिनेमा बाक्स आफिसवर आपटतो आणि चित्रपट निर्माता डब्यात जातो. अशामुळे सध्यातरी कोणताही निर्माता रिस्क घेण्याच्या मूड मध्ये नाही आहे.

२६ एससीजी एनएसजी ब्लैक कैट कमांडोज के जांबाजों की ग्लोबल वार्मिंग के खिलाफ जंग !

Image
शंकर मराठे, मुंबई - २७ अगस्त, २०२२ : २६ एससीजी , एनएसजी - मुंबई द्वारा स्माइल्स फाउंडेशन के सहयोग से नवी मुंबई सहित कई  दूरदराज के इलाकों में बहुत बड़े पैमाने पर पौधारोपण किया गया। इस कार्य में विभिन्न स्कूलों के छात्रों, आदिवासियों और अन्य नागरिकों को भी साथ लिया गया ताकि वे भी प्रकृति से जुड़ें और पौधारोपण तथा हरित क्रांति की महत्ता को आजीवन के लिए समझें। इस आयोजन से प्रेरणा लेकर वे भविष्य में भी प्रकृति के संरक्षण में सहायक बनने के पौधारोपण जारी रखें। २६ एससीजी के जांबाजों की टीम ने नवी मुंबई, खारघर, खालापुर, महाड और अमरावती के गांवों में लगभग १०,००० पौधे लगाए गए।  मुंबई की प्रसिद्ध संस्था "स्माइल्स फाउंडेशन "  ने पौधारोपण अभियान में २६ एससीजी टीम का संपूर्ण साथ देते हुए इस अभियान में हिस्सा लिया और आदिवासी ग्रामीणों और स्कूली बच्चों को मिठाई और नाश्ता भी प्रदान किया।

महेश मांजरेकरला बिग बॉसच्या चौथ्या सीझन साठी किती कमाई होणार ?

शंकर मराठे, मुंबई - २३ आगस्ट २०२२ -  महेश मांजरेकर  आता बिग बॉसचा चौथा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी देखील हा शो महेश मांजरेकरने होस्ट केला होता व चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मनोरंजन इंडस्ट्रीत चर्चा आहे की हया शोसाठी महेश मांजरेकर दर आठवड्याला २५ लाख मानधन घेणार आहे व अशा प्रकारे ह्या शो द्वारे महेश मांजरेकरला कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

रजनीकांत बनला कडक "जेलर"

शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - डायरेक्टर  नेल्सन दिलीपकुमारचा नवा चित्रपट " जेलर" मध्ये  रजनीकांत कडक  जेलरची भूमिका साकारत आहे. रजनीकांत ने ह्या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात केली आहे.  डायरेक्टर   नेल्सन दिलीपकुमार बरोबर  रजनीकांत पहिल्या वेळी काम करत आहे.

पुष्पा-२ चे चित्रिकरण सुरू होत आहे

शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट सुपरहिट झाला होता व आता पुष्पा-२ चे चित्रिकरण  विधिवत पूजा करून सुरू होत आहे. दर्शकांना आता ह्या सिनेमाची नक्कीच उत्सुकता लागली असेल ह्या बद्दल तर शंकाच नाही.

पूजा सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा क्रश आहे

Image
शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - झी  मराठीवर शनिवारी रात्री अभिनेत्री पूजा  सावंत स्पेशल 'बस बाई बस'चा एपिसोड प्रसारित झाला. हया कार्यक्रमाच्या एका टास्क मध्ये बॉलिवुड  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवला तेव्हा पूजा  सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा प्रचंड मोठा क्रश आहे. त्याच्याशी लग्न झालं तर मला प्रचंड आवडेेल.

आर माधवन म्हणातो बॉयकॉटचा प्रश्र्न विचारता कशाला ?

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ -  अभिनेता आर माधवनला एका सिनेमाच्या पत्रकार परिषदेत  सिने पत्रकारांनी  बॉयकॉटच्या मुद्द्यावर प्रश्र्न विचारला तेव्हा आर माधवन म्हणाला की तुम्ही असे प्रश्र्न विचारता कशाला? हया पत्रकार परिषदेतही  सध्या  बॉयकॉटच्या नावानं  बॉलिवुड  इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे, असे बघायला मिळाले.

बॉयकॉटच्या नावानं बॉलिवुड इंडस्ट्री घाबरली

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - सध्या  बॉयकॉटच्या नावानं  बॉलिवुड  इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे. आगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेला बिग बजेट व बिग स्टार कास्ट असलेला सिनेमा आपटल्यामुळे आता  बॉलिवुड इंडस्ट्री मधील मोठे  निर्माता-दिग्दर्शक चांगलेच घाबरले आहेत. बॉलिवुड इंडस्ट्री मधील जानकार व वरिष्ठ सिने-पत्रकार म्हणतात की आता  प्रेक्षक बॉलिवुड इंडस्ट्रीवर नाराज झाले आहेत व सिने प्रेमी रसिकांना आता चांगल्या सिनेमाची समज झाली आहे. आता बिग बैनर व बिग स्टार कास्टचा जमाना संपला आहे, असे बोलले तरी चालेल.

कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ -  ह्या वर्षी मुंबई मध्ये दहीहंडी उत्सवात फिल्मी कलाकारांचा बोलबाला बघायला मिळाला.  अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अर्जुन कपूर, श्रृती मराठे, मानसी नाईक, स्मिता गोंदकर, शेफाली जरीवाला, अपूर्वा नेमळेकर, माधुरी पवार, शक्ति कपूर, स्वप्निल जोशी, डांस मास्टर गणेश आचार्य व इतर कलाकारांनी देखील मुंबईच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली व दर्शकांना आपल्या तालावर नाचविले. अशा प्रकारे ह्या वर्षी कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला.

अमृताने दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला

Image
  शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ - पुणे येथील बावधन मध्ये दहीहंडी उत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यांनी गाणी गायली व दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार मुक्त बीएमसी दहीहंडी फोडणार

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ - वरळी येथील दहीहंडी उत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार मुक्त बीएमसी दहीहंडी फोडणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही दही हंडी ५० थर लावुन फोडली

Image
  शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : स्व. आनंद दिघे यांचा गड ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी धूमधडाक्यात दही हंडी साजरी केली. ह्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही सगळ्यात मोठी दही हंडी ५० थर लावुन दिड महिन्या पूर्वी फोडली आहे. हया दही हंडी साठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिका श्रद्धा कपूर खास करून उपस्थित होती

मोठ्या कलाकारांना मोठा झटका...

शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : बिग बजेट चित्रपट आणि मोठ्या बैनरच्या सिनेमावर बहिष्कार टाकला तर मोठ्या कलाकारांना मोठा झटका बसतो, हे तर आता सर्वसाधारण दर्शकांना देखील समजले आहे. ह्याच महिन्यात रिलीज झालेल्या एका बिग बजेट सिनेमाला चांगलाच फटका बसला आहे. एवढेच काय तर त्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला देखील चांगलाच फटका देखील बसला आहे. फिल्म इंडस्ट्री मधील जानकार सांगतात कि हे मोठे कलाकार एका सिनेमात काम करायचे चित्रपटाच्या बजेट एवढेच मानधन घेतात. जेव्हा बाक्स आफिस वर सिनेमा आपटतो तेव्हा सर्वात पहिला झटका त्याच कलाकाराला बसतो आणि तो मोठा स्टार डिप्रैशन मध्ये जातो.

तमन्नाचा येतोय नवा शो

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : अभिनेता ऋतिक रोशन आणि तमन्ना भाटिया प्राइम विडिओचा येणारा नवा शो "लौड आफ द रिंग्स : द रिंग्स आफ पावर" मध्ये एकत्र झळकत आहे.

Shraddha Kapoor arrives in Thane to attend Dahi Handi celebrations

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : स्व. आनंद दिघे यांचा गड ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी धूमधडाक्यात दही हंडी साजरी केली त्यावेळी दही हंडी साठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिका श्रद्धा कपूर खास करून उपस्थित होती.

मराठी अभिनेत्री ने धारण केला कृष्णा अवतार

Image
Shankar Marathe, Mumbai - 19th August 2022 : Superhit marathi serial "Ratris khel chale" fame Marathi Actress Apurva Nemlekar has recently done a special yet beautiful photoshoot in the avatar of Lord Shree Krishna.