अभिनेत्री लवलीन थडानी ने नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’बद्दल चर्चा केली
डॉ. लवलीन थडानी ने नुकताच अमृता प्रीतम च्या जीवनावर आधारित नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’ चा शो सादर केला होता, त्यामध्ये अमृताचे कैरेक्टर साकारले आहे. अमृता बद्दर लवलीन ने विस्तारपूर्वक चर्चा केली. नुकताच मुंबई मधील पृथ्वी थिएटर मध्ये सुप्रसिद्ध ‘गरम हवा’ चे दिग्दर्शक एम एस सथ्यू यांनी नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’ चा प्रयोग ठेवला होता. हे भारतीय नाटक १०० मिनिटाचे आहे, जे पद्म विभूषण अमृता प्रीतम च्या आत्मकथेवर आधारित आहे. जिने आपल्या परीने जीवन जगले. हे नाटक एक आगळीवेगळी श्रद्धाजलि आहे,जी देशाच्या आझादी साठी एक पर्याय होती. डॉ. लवलीन थडानी तशी एक संवेदनशील कवियित्री, फिल्म निर्माती, फोटोग्राफर, शिक्षक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे व अमृता प्रीतम ची भूमिका साकारली आहे. लवलीन थडानी ने यापूर्वी एम एस सथ्यू चा चित्रपट ‘सुखा’ मध्ये मुख्य अभिनेत्री ची भूमिका साकारली आहे, लवलीन च्या अपोजिट टॉम आल्टर होते. अमृता च्या अत्याधिक विचारांना कवियित्री लवलीन ने दाखविण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे, परंतु दोघीच्या वया मध्ये चाळीस वर्षाचे अंतर होते. अमृताच्या जीवना बद्दल लवलीन ने ...