Posts

Showing posts with the label #Film

PRO Ganesh Gargote's Sir - Marathi Film Industries ke Mama Ashok Saraf

Image
अशोक सराफ! सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले... त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!' त्यानंतर आजतागायत आमच्या अनेक भेटी झाल्या. कधी शूटिंगच्या निमित्ताने... कधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने... कधी पुरस्कार सोहळ्यात...  तर कधी फिल्मी पार्ट्यांमध्ये... त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध जुळले. ते कायमच विनोदी ढंगात बोलायचे, अनुभव सांगायचे. त्यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे ते तर मी प्रत्यक्ष बघतच होतो. त्या चाहत्यांचे काही किस्सेही ते आपल्या खुमासदार शैलीत सांगायचे. माझ्या मनात कायमच त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते. त्यामुळे मी आपण होऊन काहीच बोलत नाही कारण त्यात पण एक अतिशय लोभस नातं आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. मला मात्र ‘पांडू हवालदार’, ‘सुशीला’, ‘खरा वारसदार', 'अशी ही बनवाबनवी', 'एक डाव भुताचा' यातल्या त्यांच्या भूमिका खूप आवडल...

सुपरस्टार रजनीकांतजी की फिल्म दरबार की टिकिटे मुफ्त में बांटी

Image
महाराष्ट्र राज्य मुख्य रजनी जनसेवा संस्था का अनोखा उपक्रम रिपोर्ट : के.रवि ( दादा ) मुबंई शहर का मशहूर सायन कोलीवाड़ा इलाका। इस इलाके में पिछले कई सालो से जैसे बड़े पैमाने पर बुद्धिस्ट, पंजाबी  लोग रहते है वैसे ही साऊथ के लोगों का भी यहां बड़ा बसेरा है। जिनके मनोरंजन के लिऐ पिछले कई सालों से पूर्ण मुंबई में सिर्फ  पुराने जमाने का रूपम और अभी का पिविआर एवम्  माटूंगा का अरोरा नामक थेटर है, जंहा सालो से हिंदी फिल्मों के साथ साथ दक्षिण के लोगो के साऊथ की भी फिल्में प्रदर्शित हुआ करती है, जो कि आज भी अरोरा और अभी के पिविआर में जारी हैं। जिसपर सायन कोलीवाड़ा या धारावी में रहने वाले दक्षिणी युवाओं के  मनोरंजन के लिए यह थिएटर आकर्षित मंदिर ही बन चुका है। जंहा आज सुपरस्टार रजनीकांत जी फिल्म दरबार की टिकिटे मुक्त में ऑडियंस को बांटी गई। यह काम पिछले कई सालो से महाराष्ट्र राज्य मुख्य रजनी जनसेवा संस्था की ओर से संस्था के अध्यक्ष श्री. थलपती शशि के आदीमुलम , सी वेलुमुरुगन ,रजनी शिवकुमार , राज्य सचिव लता मनिमारन , एस. प्रभु व्ही रमेश , जम्बो सनमुगम जैसे रजनीकांत के कार्...

देव पहुंचे चला हवा येऊ दया में

अजय देवगन अपनी फिल्म तानाजी का प्रचार करने के लिए अजिंक्य देव व जय मलहार सिरियल में खंडोबा देव का रोल निभाने वाले कलाकार पहुंचे। काजोल भी  हंसी का ठहाका लगाते हुए नजर आई।

सलमान खान की दबंग३ ने कमाया १०० करोड

सलमान खान और सोनाक्षी सिन्हा की हालिया रिलीज फिल्म 'दबंग 3' ने बॉक्स ऑफिस पर अच्छा प्रदर्शन करके दिखाया है। फिल्म 100 करोड़ के करीब पहुंच चुकी है। ऐसे में चुलबुल पांडे उर्फ़ सलमान और रज्जो उर्फ़ सोनाक्षी ने मीडिया से खास बातचीत की और फिल्म की सफलता पर खुशी जताई। सलमान खान ने कहा कि फिल्म को मिल रही प्रतिक्रियाओं से खुश हूं। मैं फिल्म की सफलता का पूरा क्रेडिट फैन्स को देना चाहूंगा। प्रभुदेवा के निर्देशन में बनी फिल्म दबंग 3 को रिलीज हुए ७ दिन हो चुके हैं और फैन्स के बीच इसका गजब उत्साह है। सलमान खान की फैन फॉलोइंग कितनी तगड़ी है, यह शायद सभी जानते हैं। जब सलमान से उनके फैनडम पर सवाल किया गया, तो उन्होंने कहा, "बतौर हीरो मुझे लगता है कि जब तक आपका इमोशन सही है, दर्शक आपसे जुड़ते रहेंगे। सिर्फ स्टार पॉवर से फिल्में नहीं चलतीं, उसमें कुछ तो बात होनी चाहिए।" इसके साथ ही अभिनेता ने अपने 30 सालों के बॉलीवुड सफर पर भी बातें कीं।

Kangana ka Panga

Image
 Actress Kangana Ranaut during the trailer launch of her upcoming film ‘Panga’ ....

film chehre ki shooting main B Big & Emran Hashmi

Image

एसीड हल्लाग्रस्त मुलगी बनली - दिपिका

फिल्म छपाक मध्ये दिपिका पादुकोण ने आपल्या सुंदरतेच्या विपरीत अशा एसीड हल्लाग्रस्त मुलीची भूमिका साकारली आहे. हया भूमिकेबद्दल दिपिका ने सांगितले कि सिनेमाची कथा ऐकली व लगेच मी फिल्म करण्यासाठी होकार दिला. मेघना ने हया सिनेमाची शूटिंग दिल्ली येथे केली आहे व कुरुप चेह-याची भूमिका करने माझ्यासाठी एक चैलेंज होते आणि चैलेंज मी पूर्ण केले आहे. लक्ष्मी सारख्या मुलीना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. छपाक व्दारे दर्शकांना एक हटके सिनेमा बघावयास भेटणार आहे.

Akshay Kumar ka Ram Nam ka dirty joke...

फिल्म गुड न्यूज के टैलर में अक्षय कुमार राम के नाम घटिया जोक सुनाता है। इसी वजह सोशल मिडिया साइट पर अक्षय कुमार को ट्रोल किया जा रहा है। अक्षय को काफी गंदे कमेंट का सामना करना पड रहा है।

Bold & Glamours daughter of Aamir Khan

Image
आमिर खान यांची मुलगी इराने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Dabangg3 releasing in 3 language

Salman Khan & Sonakshi Sinha starer film Dabangg3 (2019), action romantic thriller releasing in hindi, kannada & tamil languages.

Bollywood Market – Issue 14th Dec. 2019 – Page 1

Image

Bollywood Market – Issue 14th Dec. 2019 – Page 2

Image

Bollywood Market – Issue 14th Dec. 2019 – Page 3

Image

Bollywood Market – Issue 14th Dec. 2019 – Page 4

Image

Big B likes big hair wife

Image
लंबूला म्हणजेच अमिताभ बच्चन यांना लांब केस फार आवडतात व ह्या पसंतीमुळेच बिग बी यांनी जया बरोबर लग्न केले. कारण त्याकाळी जया चे केस फारच लांब-लचक व सुंदर होते. त्यांनी केबीसीच्या शेवटच्या एपिसोड मध्ये ह्याबद्दल सविस्तर सांगितले.

सोनाक्षी ने केली मुन्नाची नकल

Image
सलमान खान ने मुन्ना बदनाम ह्या गाण्यांवर डांस केला आहे व त्याच गाण्यांची नकल करून सोनाक्षी सिन्हा ने सोशल मिडिया वर विडियो पोस्ट केला आहे.

मेघा घाडगे चा ‘डोम’ मध्ये डांसिंग जलवा

Image
मराठी सिने इंडस्ट्रीत मेघा घाडगे चे नाव घेतले, तर लगेच ठसकेबाज लावणी नृत्यांचा जलवा डोळ्यासमोर येतो व २७ डिसेंबर रोजी मराठी चित्रपट ‘डोम’ प्रदर्शित होत आहे व ह्या सिनेमात देखील मेघा ने असाच काही जलवा दाखविला असणार, ह्याबद्दल काय विचारणा झाली, तर मेघाचा डांसिंग जलवा पाहण्यासाठी नक्की पहा सिनेमा ‘डोम’.

३ डी एनिमेटेड सीरीज ‘शक्तिमान’ चे पोस्टर लांच

Image
 "शक्तिमान" च्या रूपात लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना एक वेळ पुन्हा "शक्तिमान" च्या रुपात अवतरणार आहे. "शक्तिमान" चे एनिमेटेड सीरीजच्या रूपात येणार आहे. मुकेश खन्ना यांनी सांगितले कि लवकरच एनीमेशन सीरीजचा टीजर लॉन्च केला जाणार आहे. मला एनीमेशन करणा-या संपूर्ण टीम वर विश्वास आहे कि ते उत्तम प्रकारे हे बनविणार आहे. ही सीरीज लवकरच येणार आहे.

‘बेरीज वजाबाक़ी’ नागपुर मधून या चित्रपटात असिस्टेंट राईटर व असिस्टेंट डायरेक्टर प्रफुल एस. चरपे

Image
‘बेरीज वजाबाक़ी’ हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे आणि मी प्रफुल एस. चरपे, सावनेर, जिल्हा- नागपुर मधून या चित्रपटात असिस्टेंट राईटर व असिस्टेंट डायरेक्टर अशी भूमिका पार पाडली आहे. आजच्या या धावपळीच्या जगण्यात मूल व आई-वडिलांचा नात्यात जो दुरावा निर्माण होत आहे, त्याच स्पष्टिकरण व परिणाम आम्ही या चित्रपटात मांडले आहेत. सोबतच त्यावर उपाय म्हणून आम्ही भावना व हास्य यांच्या माध्यमातून खुप सुंदररित्या एक प्रयत्न केलाय, जो सर्वांना नात्याचे महत्व आणि या आयुष्यात प्रत्येक नात्यासाठी मिळालेला ठराविक वेळ किती महत्वाचा असतो, त्याची जाणीव प्रत्येकाला नक्कीच करुन देईल. तर प्रत्येकानी नात्याच्या ह्या ‘बेरीज वजाबाक़ीचा’ आनंद घ्या. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे, जे माझ वैयक्तिक मत की मला बऱ्याचदा मुंबई-पुणे इथे असं ऐकाव लागत की आपल्या विदर्भात मराठी चित्रपटाला जास्त प्रतिसाद व प्रेम मिळत नाही. पण मला माहिती आहे की विदर्भाच्या प्रेक्षकांच जे चित्रपटा विषयीच वेड आहेत ते कुठेच नाहीत. तर नक्की सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा व भर-भरून प्रेम दया.

डॉ.विलास उजवणे बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली

Image
सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर खाली निर्मित ‘डोम’ मराठी सामाजिक चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लाँच इवेंटसाठी सिनेमांतील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती व ह्या सिनेमात अभिनेता डॉ.विलास उजवणे ने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘डोम’ हया सिनेमात डॉ.विलास उजवणे ने कशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आहे व ह्या भूमिकेला कशा प्रकारे न्याय दिला आहे. ह्याबद्दल डॉ.विलास उजवणे बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली. ० ‘डोम’ म्हणजे नक्की आहे तरी काय ? - ‘डोम’ म्हणजे तसं एका वाक्यात सांगायचे झाले तर स्मशानात मढ येते आणि त्या मढ्याची म्हणजेच मयताची जो व्यक्ति संपूर्णपणे विलेवाट लावण्याचे काम करतो, त्यालाच डोम म्हणतात. हा व्यक्ति मयताची संपूर्णपणे जळेपर्यंत काळजी घेतो. कारण ह्याच अंतिम संस्काराच्या कामाबद्दल त्याची रोजची भाकरी पूर्णपणे अवलंबून असते. ० तुम्ही ३ वर्षानंतर ह्या सिनेमात दिसत आहे... - मागील ३ वर्षें मी पैरेलिसिसच्या आजारापणात होतो व त्या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर ‘डोम’ हा माझा पहिला सिनेमा प...