रिमी सेन, पूजा चोपड़ा, चंकी पांडे, कोइना मित्रा, मंजरी फडनिस व काही कलाकार गो सेलेबच्या लांच साठी आले.
गो सेलेब हा पोर्टल नुकताच लाइव झाला आहे, नुकतीच झालेल्या प्रेस कांफ्रेंस मध्ये त्यांच्या टीम ने मीडियाला ह्या संबंधित माहिती दिली. ह्या कार्यक्रमात टीव्ही, चित्रपट आणि स्पेशल टैलेंन्ट सेलेब्रेटी सहभागी झाले, त्यामध्ये रिमी सेन, पूजा चोप्रा, मंजरी फडनिस, राजेश कुमार, नितीश भारती अशी मोठी नावे देखील होती. हा पोर्टल सरसाना मध्ये भारतातील मोठ्या नवरात्री उत्सवांचा सेलिब्रिटी पार्टनर देखील आहे. ह्या समारंभाला चंकी पांडे, कोयना मित्रा, अंजना सुखानी सारख्या कलाकारांच्या उपस्थिति ने दर्शकांचा उत्साह अजूनच वाढला. हा पोर्टल चिराग शाह ची संकल्पना आहे, जे २० वर्षापासून टीव्ही आणि फिल्म उद्योगात जोडले गेलेले आहे आणि विभिन्न टैलेंट्स आणि त्यांच्या संबंधित येणा-या समस्यांचा अभ्यास देखील केला आहे. सर्वसाधारण धारणा ही आहे कि केवळ मोठी लोकच, जी त्यांच्या इव्हेंट्ससाठी टैलेंट्सला बोलवु शकतात. गो सेलेब हे विचार बदलण्यासाथी येथे आहे, स्टार आपल्या जवळ आहेत, आता GoCeleb.com वर फक्त एक क्लिक करण्याची आवश्यकता आहे. गो सेलेब चा प्रयत्न आहे #मेक इट हैप्पेन. गो सेलेब वर सर्व काही टैलेंट्स वेर...