Posts

Showing posts with the label #corona #virus #amitabh bachchan #kbc-12 #kirtikumar kadam #film #bollywood #singer #orchestra #musician #bar #pub #music #industry #aliya bhatt #shraddha kapoor

Bollywood Market – Issue 9th May 2020 – Page 1

Image

Bollywood Market – Issue 9th May 2020 – Page 2

Image

Bollywood Market – Issue 9th May 2020 – Page 3

Image

Bollywood Market – Issue 9th May 2020 – Page 4

Image

माझा पहिला ‘साउंड, कॅमेरा, ऍक्शन’ परिबल, ऋषी कपूरमुळे !

Image
मी नाटकांतून कामं करीत असे व रंगमंच आणि चित्रपट याविषयी भयंकर आकर्षण वाटे. माझा एक मित्र होता, सुधीर हुलगे नावाचा, (नाव लिहिलंय कारण कुठल्याही अविश्वासाला थारा नसावा) जो त्यावेळी एका नावाजलेल्या कॅमेरामनचा असिस्टंट होता. अंधेरीतील फिल्मालया स्टुडियोत एका चित्रपटाचे शूटिंग सुरु होते ज्यात ऋषी कपूर व रवीना टंडन मुख्य भूमिकांत होते. सुधीरने मला शूटिंग बघायला बोलावले व मी देखील गेलो. मी कामावरून आल्यावर जवळच असलेल्या फिल्मालयात जात होतो. सुधीरने माझ्या अनेकांशी ओळखी करून दिल्या होत्या त्यामुळे चरित्र अभिनेते, इतर असिस्टंट्स मला ओळखू लागले होते. तिसऱ्या वा चवथ्या दिवशी एक असिस्टंट डिरेक्टर, ज्याच्याबरोबर माझी ओळख झालेली होती व रोज नमस्कार-चमत्कार होत होते) माझ्यापाशी आला व त्याने मला एक विनंती केली. त्याचं झालं असं होतं की त्या संध्याकाळी रवीना व ऋषी वर एक गाणे चित्रित होणार होते. रवीना आली होती परंतु ऋषी कपूर इतर ठिकाणी (तो त्यावेळी दोन-दोन, तीन-तीन शिफ्ट्स करीत असे) शूटींगमध्ये अडकला होता व त्याने फिल्मालयात पोहोचण्यास असमर्थता दर्शविली होती. सर्व तयार होते व शूटिंग कॅन्सल करणे परवडण...

फिल्मी गाण्यांवर कार्यक्रम करणा-या सर्व कलाकारांवर आली उपासमारीची पाळी

Image
भारत देशात कोरोनामुळे सर्व राज्यात लॉकडाऊन-३ सुरु आहे व आता तर जवळ-जवळ २० मार्च पासून ५० दिवस झाले आहे आणि त्यामुळे खासकरून मुंबईनगरीत फिल्मी गाण्यांवर कार्यक्रम करणा-या सर्व कलाकारांवर उपासमारीची पाळी आली आहे. स्टेज शो, ऑर्केस्ट्रा, बार आणि पब मध्ये गाणारे सिंगर, लोकसंगीतावर आधारित प्रोग्राम व इतर कार्यक्रमांतून काम करणा-या कलाकारांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे, कारण लॉकडाऊनमुळे रोजची मिळकत बंद झाली आहे व जवळची जी काही पूंजी होती, ती देखील संपली आहे. लॉकडाऊन कधी संपेल ह्याची काही चिन्हे दिसत नाही.

Registration start for KBC-12

Image
भारत देशात कोरोनामुळे सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिति बनली आहे व ह्या काळात सर्वसाधारण जनता-जर्नादन घरी बसली आहे आणि आता सोनी टीवी लवकरच सुपरहिट गेम शो 'कौन बनेगा करोड़पति' चा 12वा सीजन घेऊन येत  आहे, त्यासाठी ९ मे २०२० रोजी रात्री ९ वाजल्यापासून रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु झाली आहे. बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच हा सुपरहिट गेम शो 'कौन बनेगा करोड़पति' चा 12वा सीजन घेऊन दर्शकांच्या भेटीला येणार आहे.  अमिताभ बच्चन द्वारा प्रस्तुत ह्या गेम शो मध्ये रोख पुरस्कार जिंकण्यासाठी सामान्य ज्ञान व सर्व-सामयिक विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. लॉकडाऊन-३ सुरु आहे व दर्शक घरी बसुन ह्या शो साठी नक्कीच उत्सुक असतील, तर नक्की केबीसी-१२ मध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करा.