Registration start for KBC-12
भारत देशात कोरोनामुळे सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिति बनली आहे व ह्या काळात सर्वसाधारण जनता-जर्नादन घरी बसली आहे आणि आता सोनी टीवी लवकरच सुपरहिट गेम शो 'कौन बनेगा करोड़पति' चा 12वा सीजन घेऊन येत आहे, त्यासाठी ९ मे २०२० रोजी रात्री ९ वाजल्यापासून रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु झाली आहे. बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच हा सुपरहिट गेम शो 'कौन बनेगा करोड़पति' चा 12वा सीजन घेऊन दर्शकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन द्वारा प्रस्तुत ह्या गेम शो मध्ये रोख पुरस्कार जिंकण्यासाठी सामान्य ज्ञान व सर्व-सामयिक विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
लॉकडाऊन-३ सुरु आहे व दर्शक घरी बसुन ह्या शो साठी नक्कीच उत्सुक असतील, तर नक्की केबीसी-१२ मध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करा.
लॉकडाऊन-३ सुरु आहे व दर्शक घरी बसुन ह्या शो साठी नक्कीच उत्सुक असतील, तर नक्की केबीसी-१२ मध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करा.
Comments