Posts

Showing posts with the label Munanvar Bhagat

एकता जैन, मिस्टी मुख़र्जी, संचिति सकट, मौरीन मिर्ज़ा और सेजल मंडाविया ने प्री दिवाली पार्टी फोटो शूट करके अंधेरी के स्वाति बंगले पर मनाया

Image
निर्माता - निर्देशक मुन्नवर भगत ने अपने स्वाति   बंगले पर फिल्म और टीवी जगत के कलाकारों को दिवाली पार्टी के लिए आमंत्रित किया। इस पार्टी में मिस्टी मुख़र्जी , एकता जैन , सेजल मंडाविया , मौरीन मिर्ज़ा , संचिति सकट और प्रेम भाटिया आए। पटाके और कंदिल के साथ सभी कलाकारों ने फोटो शूट भी कराया।  

एकता जैन, मिस्टी मुख़र्जी, संचिति सकट, मौरीन मिर्ज़ा आणि सेजल मंडाविया यांनी प्री दिवाळी पार्टी फोटो शूट करुन अंधेरी स्थित स्वाति बंगल्यावर साजरी केली

Image
निर्माता - निर्देशक मुन्नवर भगत यांनी आपल्या स्वाति   बंगल्यावर चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री मधील कलाकारांना दिवाळी पार्टी साठी आमंत्रित केले होते. ह्या पार्टी मध्ये मिस्टी मुख़र्जी , एकता जैन , सेजल मंडाविया , मौरीन मिर्ज़ा , संचिति सकट आणि प्रेम भाटिया आले होते. फटाके आणि कंदिलाच्या सोबत सर्व कलाकारांनी फोटो शूट देखील केले.

खासदार कपिल पाटिल च्या दही हंडी साठी चित्रपट व टीवी इंडस्ट्रीचे कलाकार भिवंडी मध्ये आले

Image
खासदार कपिल पाटिल मागील दहा वर्षापासून सोशल इवेंट चे आयोजन करत आले आहेत. ह्या वर्षी भिवंडी मध्ये भव्य आणि दिव्य दही हंडी चे आयोजन केले होते व पुरस्काराची राशी ३३ लाख रुपए ठेवली होती. ह्या इवेंट मध्ये सर्वात पहिले दिपक बलराज विज आणि किशोरी शहाणे आले. त्यानंतर गायिका शबाब साबरी , टीना घई , संचिति सकट आणि तारिका भाटिया ने दर्शकांना भरपूर नाचविले. कलाकारां मध्ये जरीन खान , दिव्यांका त्रिपाठी , एकता जैन , परीक्षित साहनी , अमृता खानविलकर सुद्धा आले होते. कृतिका गायकवाड आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी हिंदी चित्रपट ‘ लाखों हैं यहां दिलवाले ’ चे जोरदार प्रमोशन केले. सुमित पाटिल यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना ट्रॉफी व शाल देऊन स्वागत करण्यात आले. ह्या इवेंटचे संचालन हाईटेक इवेंट्स चे जिग्नेश बूटा ने केले. सात थरांची दही हंडी पाहण्यासाठी २० , ००० हून जास्त माणसे भिवंडी मध्ये जमा झाली होती.