एकता जैन, मिस्टी मुख़र्जी, संचिति सकट, मौरीन मिर्ज़ा आणि सेजल मंडाविया यांनी प्री दिवाळी पार्टी फोटो शूट करुन अंधेरी स्थित स्वाति बंगल्यावर साजरी केली



निर्माता-निर्देशक मुन्नवर भगत यांनी आपल्या स्वाति बंगल्यावर चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री मधील कलाकारांना दिवाळी पार्टी साठी आमंत्रित केले होते. ह्या पार्टी मध्ये मिस्टी मुख़र्जी, एकता जैन, सेजल मंडाविया, मौरीन मिर्ज़ा, संचिति सकट आणि प्रेम भाटिया आले होते. फटाके आणि कंदिलाच्या सोबत सर्व कलाकारांनी फोटो शूट देखील केले.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma