एक्ट्रेस एकता जैन आणि सिंगर संचिति सकट माटुंगा स्थित कंदील गल्ली मध्ये कंदील विकत घेताना पाहिले



एक्ट्रेस एकता जैन आणि संचिति सकट नेहमीच एकत्र शॉपिंग करायला जातात. दोघीना रात्री माटुंगा येथील कंदील गल्ली मध्ये दिवाळी साठी कंदील विकत घेताना पाहिले गेले. संचिति सकट पहिल्या वेळीच तेथे गेली होती.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma