एक्ट्रेस लवलीन थडानी चा प्ले ‘अमृता-अ सबलाइम लव स्टोरी’ पाहण्यासाठी चित्रपट इंडस्ट्री मधील काही मान्यवर जुहू स्थित पृथ्वी थिएटर मध्ये आले
लवलीन थडानी तशी एक लेखक,
एक्ट्रेस,
पोएट,
निर्माता आणि दिग्दर्शक आहे, पंरतु स्टेज वर काम करायला चांगले
वाटते. लवलीन अमृता प्रीतम चे कैरेक्टर स्टेज वर फारच सहजतेने करते, कारण अमृता प्रीतम तिच्या घरासमोर रहात
असे आणि तिला फार मानत असे. प्ले चे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एम एस सथ्यू
करत आहे. भारतातील काही राज्यांत ह्या नाटकांचे काही शोज झाले आहेत. मुंबई मध्ये पहिल्या
वेळी ह्या प्ले चे तीन शो झाले आणि सर्व शो हाउसफुल झाले. ह्या शो मध्ये टॉम आल्टर
देखील आहे. हा शो १०० मिनिटाचा आहे. लवलीन थडानी ने एम एस सथ्यू चा चित्रपट ‘सुखा’
मध्ये हीरोइन चा रोल केला आहे. लवलीन चा
शो पाहण्यासाठी डिंपल कपाड़िया, एकता जैन, डॉली ठाकूर, दिव्या दत्ता, सिद्धार्थ काक, रज़्ज़ाक खान, गुलफाम खान, राहत काज़मी, मौनी रॉय, संचिति सकट आणि
परीक्षित साहनी आले. सर्वांना हा शो फारच आवडला.
Comments