सनी इंदर बावरा यांचे गाणं "हमें भारत कहते हैं" ने देशभक्ति गाण्यांच्या यादीत सम्मानित स्थान प्राप्त केले नवाज़ुद्दीन सिद्दीकी साठी रैप सॉन्ग बनवित आहे सनी इंदर बावरा मुंबईत २६/११ च्या आतंकवादी हमल्याच्या घटनेला रीक्रिएट करणारी हॉलीवुड सिनेमा होटल मुंबईला समीक्षकांनी फारच प्रशंसा केली. एक बाब जी लोकांसोबत राहीली, ती ह्या सिनेमांतील एक देशभक्ति गाणं "हमे भारत कहते हैं", जे जय हो नंतर, सध्या निश्चितपणे सर्वात जास्त वाजणारे दूसरे देशभक्ति गाणं आहे. ह्या उत्कृष्ट सिनेमांतील ‘हमें भारत कहते हैं’ हया देशभक्ति गाण्यांचे संगीत दोन भाऊ सनी व इंदर बावरा ने दिले आहे आणि ते आता देखील विश्वास करु शकत नाही कि हे गाणं खरचं लोकांना इतके जास्त पसंत आले आहे. सनी इंदर म्हणतात कि आम्ही ह्या गाण्यांच्या ट्रैकवर खरचं फारच मेहनत केली होती आणि साधारणपणे जेव्हा एक गाणं आइटम नंबर अथवा एक पेप्पी, रोमांटिक नंबर होत नाही, तोपर्यंत अशा गाण्यांची सहजपणे हिट होण्याची देखील अपेक्षा करु शकत नाही, परंतु ‘हमें भारत कहते हैं’ ने आम्हांला आनंदमय करुन सोडले आहे. कुमार जी द्वारा लिखित शब्दांने तर ...