Posts

Showing posts with the label Jain Acharya Vijay Ratnasundersuriji

सरस्वती नंदन परम पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसुरी महाराज साहेबांचा परिचय

Image
परम पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसुरी हे कोणत्याही परिचयाचे मोहताज नाही आहे. ते ही-या प्रमाणे मनमोहक आणि मनुष्याची सुंदरता व आकर्षणशीलताच्या रुपात भारत देशातील महान जैन संत आहे. त्यांनी आतापर्यंत विदेशी यात्रा केली नाही , तरी देखील त्यांचे विचार आणि अनुयाई संपूर्ण जगात आहेत , ज्यांची कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही आहे. आचार्य महाराज यांना देवी सरस्वती चा आशीर्वाद प्राप्त आहे , म्हणूनच त्यांनी आतापर्यंत आपल्या मातृभाषेत (गुजराती) २९८ पुस्तकें लिहीली आहे . त्यांना सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ‘ गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स ' देखील मिळाला आहे. त्यांची काही पुस्तकें इंग्रजी , हिंदी , मराठी , सिंधी , उर्दू , फ्रेंच इत्यादी भाषेत अनुवादित केली आहेत व संपूर्ण देशात ६ मिलियन पुस्तकें वितरीत केली आहे. त्यांचे शब्द राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अरिहंत टीवी , पारस टीवी व सोहम टीवी च्या माध्यमातुन ऐकले जातात. काही लोकांना त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जीवनात लाभ मिळाला आहे. फक्त बुद्धिक्षमतेमुळे समाजात बदल साधता येत नाही , विचारांची स्पष्टता , विज्ञानासोबत अध्यात्मवादा...