झोपडपट्टी ते करोडपती बनला पार्थ भालेराव
अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ भूतनाथ रिटर्न्स ’ सिनेमात रुपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला महाराष्ट्राचा लाडका पार्थ भालेराव ‘ डिस्को सान्या ’ ह्या मराठी चित्रपटात झोपडपट्टी ते करोडपती बनला आहे , म्हणजेच ह्या चित्रपटात पार्थ मुख्य भूमिका साकारात आहे.