Posts

Showing posts with the label Falgini Phatak

फाल्गुनी पाठक रेड ऍफ़ एम च्या स्टूडियो मध्ये आली आपला इवेंट रास गरबा २०१५ ला प्रमोट करण्यासाठी, जो कामगार क्रीडा भवन, दादर येथे २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे

Image
एक्जॉटिक इवेंट चे जिग्नेश मारलेचा , विनीत जैन , विशाल जैन आणि गौरव बाफना यांनी पहिल्या वेळी साउथ मुंबई मध्ये रास गरबा २०१५ डांडिया चे आयोजन केले आहे. हा डांडिया एक दिवसाचा असणार आहे , त्यामध्ये फाल्गुनी पाठक आपल्या ता थईया ग्रुप सोबत परफॉर्म करणार आहे. हा डांडिया २५ ऑक्टोबर रोजी कामगार क्रीडा भवन , दादर येथे होणार आहे , तेथे २००० पेक्षा जास्त लोक येऊ शकतील आणि डांडिया व संगीताचा आनंद घेऊ शकतील. फाल्गुनी दोन वर्षांनतंर साउथ मुंबई मध्ये परफॉर्म करणार आहे. ह्या इवेंट चा प्रचार करण्यासाठी फाल्गुनी रेड ऍफ़ एम मध्ये आली व सांगितले कि लोक संगीताच्या तालावर मी लोकांना नाचविणार आहे.

फाल्गुनी पाठक रेड ऍफ़ एम के स्टूडियो आई अपने इवेंट रास गरबा २०१५ को प्रमोट करने जो कामगार क्रीड़ा भवन, दादर में २५ अक्टूबर को होगा

Image
एक्जॉटिक इवेंट के जिग्नेश मारलेचा ,विनीत जैन ,विशाल जैन और गौरव बाफना ने मिलकर पहली बार साउथ मुंबई में रास गरबा २०१५ डांडिया का आयोजन किया है। ये डांडिया एक दिन होगा जिसमे फाल्गुनी पाठक अपने ता थईया ग्रुप साथ परफॉर्म करेंगी। ये डांडिया २५ अक्टूबर को कामगार क्रीड़ा भवन दादर में होगा जहाँ २,००० से ज़्यादा लोग आ सकेंगे और डांडिया और संगीत का आनंद ले सकेंगे। फाल्गुनी दो साल के बाद साउथ मुंबई में परफॉर्म करेंगी। इसी इवेंट का प्रचार करने फाल्गुनी रेड एफ एम आई जहाँ इन्होने बताया की लोक संगीत के साथ मैं लोगो को नचाऊँगी।  अधिक जानकारी के लिए आप इस नंबर पे संपर्क करें +91-8082131779.