‘ इश्क़ सुभान अल्लाह ’ टीव्ही वर सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका आहे. अदनान ख़ान , ईशा सिंग , शिप्सी राणा , विशेष शर्मा आणि अन्य कलाकार सीरियल मध्ये हळदीचा सीन शूट करत आहे. हळदीचा सीन क़बीरच्या घरीर शूट होत आहे. क्रिएटिव आय लिमिटेड द्वारा निर्मित ही सीरियल झी टीव्ही वर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार , ज़ूबी कोचर व सुनील गुप्ता.