मुंबईची एक वेश्या आणि तिच्या ऑटोड्राइवरची कथा आहे सिनेमा "द हंड्रेड बक्स" कदाचित ही पहिलीच वेळ आहे कि पुस्तकाच्या प्रकाशन करण्यापूर्वी पुस्तकावर आधारित चित्रपट बनविण्याचे हक्क विकले गेले आणि ही कथा ‘द हंड्रेड बक्स’ सोबत आली आहे. दुष्यंत प्रताप सिंग द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘द हंड्रेड बक्स’ डबल धमाका बिल्कुल तयार आहे. २१ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा फक्त प्रदर्शित होतच नाही तर सिनेमा रिलीजच्या एक आठवडा अगोदर ह्याच नावाने पुस्तक देखील प्रकाशित होत आहे. “माझी मुलगी, विष्णुप्रिया सिंग, जी एक उत्तम लेखिका देखील आहे, मला आश्चर्य होते कि इतक्या कमी वयात ती एका अशा विषयावर लिहू शकते, जे हद्याला स्पर्श करते, वास्तववादी आणि शानदार आहे. जेव्हा मी पहिल्यावेळी ही कथा ऐकली, तेव्हा मला वाटलेच नव्हते कि ही एका सिनेमासाठी अनुकूल आहे आणि जसे कि म्हटल्याप्रमाणे, बाकी सर्वकाही इतिहास आहे.” या चित्रपटाचे निर्माते आणि अभिमानी वडील म्हणजे दुष्यंत प्रताप सिंग आहेत. आणि मुख्य निर्माता रजनीश राम पुरी आहेत. द हंड्रेड बक्स ची कथा आहे मुंबईमधील एका रात्रीची स्टोरी, जी मोहिनी नावाची एक वेश्या...