Posts

Showing posts with the label Fuzia Arshi

‘हो गया दिमाग़ का दही’ च्या गाण्या मध्ये मीका सिंह चा कार्टून

Image
मीका सिंह भारत देशा मधील पहिले गायक बनले आहेत , ज्यांचा ‘ कार्टून अवतार ’ फौजिया अर्शी च्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट ‘ हो गया दिमाग का दही ’ च्या एनिमटेड गाणं फारच लोकप्रिय झालं आहे. गाण्याला एनिमेशनचे रुप देणे ही सुदैवाची बाब आहे. जेव्हा आम्ही हे गाणं ‘ बाप होना पाप ’ चे रिकॉर्ड करत होतो , तेव्हा माझी इच्छा होती कि हे गाणं मुख्य भूमिकेत ठेवून शूटिंग करावी , असे फौजिशा अर्शी ने सांगितले , जी ह्या चित्रपटाची दिग्दर्शक आहे व चित्रपटाला संगीत देखील दिले आहे. परंतु जेव्हा मीका ला अचानक शहरातून बाहेर जावे लागणार होते , तेव्हा मी ठरविले कि ह्या गाण्याला ऐनिमेट करावे आणि मीका ला एका कार्टून चे रुप देऊन त्यांना आश्चर्यचकित करावे , फौजिया ने सांगितले. मीका ला त्यांच्या कार्टून कैरेक्टर वर प्रेम झाले आहे , त्यामुळेच एकमताने ह्यामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच महान हिंदी चित्रपटातील हास्य अभिनेता – ओम पूरी , संजय मिश्रा , राजपाल यादव , रजाक खान व वरिष्ठ कलाकार कादर खान च्या अभिनयाने नटलेला ‘ हो गया दिमाग का दही ’ आधुनिक युगाचा हास्यमय सिनेमा आहे , जो तु...