संदीप मारवा यांना दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.

प्रख्यात चित्रपट व टेलीविजन व्यक्तिमत्व संदीप मारवा यांना पाच विश्व विक्रमासह , चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल मुंबईतील चित्रकूट मैदानावर प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगात सर्वात वेगाने वाढणारी नोएडा फिल्मसिटी चे संदीप मारवा संस्थापक आहे. हा एकूण परिसर १०० एकरचा आहे , त्यात ७५ एकरचा आउटडोर तर २५ एकरचा इनडोर , १६ स्टुडिओ , ३५० चैनल्स १६२ देशांतून २४ × ७ प्रसारित केले जात आहेत , १७ हजार मीडिया कर्मचारी फिल्मसिटी मध्ये काम करत आहे आणि त्याचा प्रभाव हा आहे कि फिल्मसिटी मध्ये दिड लाख लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. उत्तर भारत चे संदीप मारवा हे पहिले प्रोफेशनली मारवा स्टुडिओचे संस्थापक आहेत आणि ५० हून अधिक चैनल्स साठी ४५०० हून जास्त टेलीविजन प्रोगाम , १५० फिचर फिल्म्स , ५००० ट्रेनिंग फिल्म्स आणि १९९१ पासून भारतात अधिकांश चैनल्स साठी कार्यक्रम बनविले आहे. एशियन एकेडमी ऑफ फिल्म एंड टेलीविज़न चे संदीप मारवा संस्थापक डायरेक्टर आहेत आणि ही देशातील पहिली प्राइवेट फिल्म स्कूल आहे आणि १९९३ पासून १२० देशा मधील १२००० मिडियांच्य...