मुंबईत ‘अबू धाबी वीक’ सुरु झाला
अबू
धाबी संस्कृति आणि पर्यटन विभागाच्या प्रयत्नातून, भारतातून पर्यटकांची संख्या
वाढविण्यासाठी, एक
आशाजनक सुरुवात करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईकर भारतातील पहिल्या "अबू
धाबी वीक" च्या उद्घाटनाचे साक्षी होते.
ही प्रदर्शनी, मुंबईत बीकेसी मध्ये भव्य-दिव्य एमएमआरडीए मैदानात शुक्रवार
ते रविवार पर्यंत चालणार आहे, अबू धाबीचा सांस्कृतिक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा संग्रह
आहे, आयोजकाच्या मते जास्तीत जास्त भारतीयांना सुट्टी साठी
एमीरेट ह्या ठिकाणी साठी प्रोत्साहित करणे.
‘अबू
धाबी वीक’
च्या उद्घाटनाची घोषणा
करताना मीडियांशी बोलताना यात्रा व्यापार आणि प्रतिष्ठित निमंत्रक सदस्य, अबू धाबी संस्कृति आणि पर्यटन विभागाचे
प्रमोशन व प्रवासी कार्यालयांचे डायरेक्टर मुबारक अल नुइमी म्हणाले कि २०१७ च्या
पहिल्या आठ महिन्यात अबू धाबीत भारतीय पाहुण्यांनी होटल मध्ये राहण्याची ९ टक्के
वृद्धि झाली आहे.
ह्या कालावधीत भारतातील एकूण २२३,००० पाहुणे अबू धाबीत २.८ दिवसासाठी होटेलात राहिले. अबू धाबी पर्यटन क्षेत्रा साठी भारतातून क्षमता वाढत आहे, अबू धाबी संस्कृति आणि पर्यटन विभाग चे महानिदेशक सैफ सईद घॉबाश म्हणाले, "अबू धाबी साठी भारत एक प्रमुख प्राथमिकता आहे आणि होटेलात पाहुण्यांसाठी आम्ही दुस-या स्थानावर अंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिनिधित्व करत आहे. सुट्ठी साठी एमीरेट ची स्थिति सोबत, आम्ही संदेश देत आहे कि अबू धाबी मीटींग्स, प्रोत्साहन, सम्मेलनें व प्रदर्शनासाठी आदर्श व्यवसाय स्थान आहे, एमआईसीई, उद्योग, भारताचे प्रतिनिधी साठी शानदार स्थळ, "ते म्हणाले.
मुख्य सेलिब्रेटी मध्ये अमरदीप सिंह नाट, संगीतकार विकी प्रसाद, टीवी अभिनेता - भावेश बालचंदानी, रीम शेख, रोशनी वालिया, अनुष्का सेन, अरिशफा खान, ऐशन्नूर कौर, एकता जैन, श्री राजपूत, सोलोनी दिनी, आशिला भाटिया, संचिता सकट व अहसास चन्ना खास करून उपस्थित होते. ट्रैवेलेजेंड डॉट कॉम चे आदित्य कुमार व इमरान शेख यांनी शुक्रवारी उद्घाटन समारंभात भाग घेतला.
Comments