Posts

Showing posts with the label #PR

पीआर, कम्युनिकेशन व जर्नालिजम एमए अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ अपग्रॅड सोबत सुरु करीत आहे

शंकर मराठे - मुंबई, २ डिसेंबर, २०२०:- अपग्रॅड या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन उच्च शिक्षण ब्रँडने भारतातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक मुंबई विद्यापीठासोबत भागीदारी करत इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण केल्याची घोषणा केली आहे आणि अशाप्रकारे अपग्रॅडने पदवी शिक्षण क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.  पीआर आणि कम्युनिकेशन व जर्नालिजम असे दोन एमए अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ सुरु करत आहे, हे दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईन आणि मिश्रित पद्धतीने चालवले जातील व अपग्रॅड द्वारा समर्थित असतील.  या अभ्यासक्रमांचे साहित्य इंग्रजीबरोबरीनेच हिंदी व मराठीमध्ये उपलब्ध असेल. मराठी भाषेतून डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करवून देण्याची ही मुंबई विद्यापीठाची पहिलीच वेळ आहे. यामध्ये रोजगार, स्वयंरोजगार आणि स्पर्धापरीक्षा यांचा समावेश आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमक्या आवश्यकतांनुसार त्यांना सर्वाधिक अनुकूल अशा शिक्षण ट्रॅकमध्ये प्रवेश घेता येईल. अशाप्रकारे 'सर्वांसाठी एकाच पद्धतीचे' शिक्षण ही चाकोरी मोडता येऊ शकेल. या अभ्यासक्रमांमध्ये शंका व...

Weekly Bollywood Market – Issue 9th Dec., 2017 - Page 1

Image

Weekly Bollywood Market – Issue 9th Dec., 2017 - Page 2

Image

Weekly Bollywood Market – Issue 9th Dec., 2017 - Page 3

Image

Weekly Bollywood Market – Issue 9th Dec., 2017 - Page 4

Image