गणपती च्या महाआरती साठी कलाकार गोरेगांव मध्ये आले
अशोक धमणकर यांनी चित्रपट इंडस्ट्री व राजनीति मधील मान्यवरांना आमंत्रित केले. नाशिक ढोल वाजून धूमधडाक्यात आरती करण्यात आली. कायनात अरोरा , गुलशन ग्रोवर , मुकेश ऋषि , एकता जैन , विधायक सुनील प्रभु , हेयर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी आणि आर जे प्रीतम आले. सर्वांनी मिळून आरती केली.