गणपती च्या महाआरती साठी कलाकार गोरेगांव मध्ये आले



अशोक धमणकर यांनी चित्रपट इंडस्ट्री व राजनीति मधील मान्यवरांना आमंत्रित केले. नाशिक ढोल वाजून धूमधडाक्यात आरती करण्यात आली. कायनात अरोरा, गुलशन ग्रोवर, मुकेश ऋषि, एकता जैन, विधायक सुनील प्रभु, हेयर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी आणि आर जे प्रीतम आले. सर्वांनी मिळून आरती केली.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma