संचिति सकट ने पहिले गणपति भजन रितेश व रुपेश मिश्रा सोबत शिवरंजनी स्टूडियो में गायले



संचिति सकट ने आतापर्यंत हिंदी, मराठी, राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये गाणी गायली आहेत. आता तीने गणेश भजन रितेश व रुपेश मिश्रा सोबत गायले आहे. गाण्याचे रिकॉर्डिंग अंधेरी स्थित शिवरंजनी स्टूडियो मध्ये संपन्न झाले. एलबम मधील गाणी पंडित ब्रह्मदेव मिश्रा आणि जलज मालवीय ने लिहिली आहेत व संगीताचा साज रितेश मिश्रा ने चढविला आहे. एलबम चे निर्माता आहें जिबोध पाल आणि विडियो डायरेक्ट केला आहे अरुण हजरा यांनी. एलबम गणपति फेस्टिवल मध्ये रिलीज केला जाईल. बोला गणपति बाप्पा मोरया...

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma