बॉलीवुड हेयर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी यांना महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी बन्ट्स हॉल मध्ये सम्मानित केले


शिवराम भंडारी मागील १८ वर्षापासून हेयर स्टाइलिस्ट आहेत आणि मुंबई मध्ये काही सलून आहेत. त्यांनी नुकतेच ४००० पेक्षा जास्त मौलाना आज़ाद नेशनल अकादमी ऑफ़ स्किल्स (मानस) मधील गरीब लोकांना केस कापायला शिकविले आहे. महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, डॉक्टर नजमा हेप्तुल्लाह, दिलीप कांबले आणि मानस चे चेयरमैन दिनेश सिंह बिस्त यांनी शिवराम यांना बन्ट्स ऑडिटोरियम मध्ये सम्मानित केले. ह्या इवेंट मध्ये गरीबांना काम सुरु करण्यासाठी कर्ज देण्याची ऑनलाइन साईट देखील लांच केली.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे