शिल्पा शेट्टी, राजू मवानी, एकता जैन, पंडित हरी प्रसाद चौरसिया, संचिति सकट, मरिसा वर्मा, सुनील पाल आणि समरजीत रंधावा यांनी अंधेरीच्या राजा चे दर्शन केले
अंधेरीच्या राजाला पन्नास वर्ष पूर्ण
झाले आहेत म्हणूनच दररोज फिल्मी कलाकारांची गर्दी होत आहे. शिल्पा शेट्टी आपल्या
मम्मी-पप्पा व मुलांसोबत दर्शन घेण्यासाठी आली. पंडीत हरी प्रसाद चौरसिया यांनी
परफॉर्म देखील केला. समरजीत रंधावा ने गणपति भजन गायले व संचिति ने देखो आया गणेश
हे गाणं गायले. मरिसा वर्मा,
एकता जैन व राजू मवानी यांना प्रसाद देऊन सम्मानित करण्यात आले. सुनील पाल यांनी
चुटकुले ऐकवुन भक्तांची मने जिंकली.
Comments