‘हो गया दिमाग़ का दही’ च्या गाण्या मध्ये मीका सिंह चा कार्टून



मीका सिंह भारत देशा मधील पहिले गायक बनले आहेत, ज्यांचा कार्टून अवतार फौजिया अर्शी च्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट हो गया दिमाग का दही च्या एनिमटेड गाणं फारच लोकप्रिय झालं आहे.
गाण्याला एनिमेशनचे रुप देणे ही सुदैवाची बाब आहे. जेव्हा आम्ही हे गाणं बाप होना पाप चे रिकॉर्ड करत होतो, तेव्हा माझी इच्छा होती कि हे गाणं मुख्य भूमिकेत ठेवून शूटिंग करावी, असे फौजिशा अर्शी ने सांगितले, जी ह्या चित्रपटाची दिग्दर्शक आहे व चित्रपटाला संगीत देखील दिले आहे.
परंतु जेव्हा मीका ला अचानक शहरातून बाहेर जावे लागणार होते, तेव्हा मी ठरविले कि ह्या गाण्याला ऐनिमेट करावे आणि मीका ला एका कार्टून चे रुप देऊन त्यांना आश्चर्यचकित करावे, फौजिया ने सांगितले. मीका ला त्यांच्या कार्टून कैरेक्टर वर प्रेम झाले आहे, त्यामुळेच एकमताने ह्यामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाच महान हिंदी चित्रपटातील हास्य अभिनेता – ओम पूरी, संजय मिश्रा, राजपाल यादव, रजाक खान व वरिष्ठ कलाकार कादर खान च्या अभिनयाने नटलेला हो गया दिमाग का दही आधुनिक युगाचा हास्यमय सिनेमा आहे, जो तुम्हा सर्वाना हसविण्यासाठी परिपूर्ण असा कॉमेडी चित्रपट बनला आहे.
संतोष भारतीय आणि फौजिया अर्शी हो गया दिमाग का दही चे निर्माता आहेत व हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. ह्या चित्रपटाचे संगीत, कथा, संवाद व दिग्दर्शन फौजिया अर्शी ने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर