मुकुल देव चित्रपट ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ च्या ऑडिओ रिलीज साठी आले




ऑपरेशन ग्रीन हंट चे निर्माता ने आपल्या चित्रपटाच्या संगीत रिलीज साठी दिल्ली मधील मंत्री व बिजनेसमैन पाहुण्यांना आमंत्रित केले होते. नूरअब्दुल रहमान खान ने मीडिया बरोबर चर्चा करताना सांगितले कि दिल्ली मध्ये बीजेपी चे काही नेते इवेंट साठी आले म्हणूनच येथे ऑडिओ रिलीज सोहळा संपन्न करण्यात आला आहे. राहुल शाह आणि रमेश शाह टाइम ग्रुप मधून आले. हा चित्रपट साउथ ची एक्ट्रैस आरती अग्रवाल चा शेवटचा चित्रपट आहे व १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मुकुल देव मुंबई हून खास ह्या इवेंट साठी आले. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिल व मलयालम ह्या चार भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma