लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल च्या २५ वे संस्करण
कविता कृष्णामूर्ति , डॉ एल सुब्रमण्यम , फ्रांस ची वदीम रेपिन , रूस ची स्वेटलाना सेमोलिना आणि नॉरवे चे औदुन सँडविक यांनी लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल च्या २५ वे संस्करण मध्ये मुंबईच्या षण्मुखनाद हॉल मध्ये लाइव परफॉर्म केला. संगीताच्या दुनियेत सुप्रसिद्ध व परिचयाचे आणि अंतरराष्ट्रीय संगीत प्रतिभेचे दर्शन एकाच छताखाली होत आहे – जसे शास्त्रीय संगीत ते जैझ पर्यंत. लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल २५ वे संस्करण मुंबईत किंग सर्कल स्थित षमुखानंद हॉल मध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम भगवान येहुदी मेनुहिन च्या जन्म शताब्दी निमित्त समर्पित केला जाणार आहे , हे २०व्या शतकातील उत्कृष्ट वायलिन वादक होते. भारतरत्न एमएस सुबुलक्ष्मीइन द्वारा वर्ष १९९२ मध्ये वायलिन लीजेंड डॉ एल सुब्रमण्यम आणि विजी सुब्रमण्यम यांनी लक्ष्मीनायारण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल ( LGMF) ची स्थापना केली होती. हयामध्ये म्यूजिक इंडस्ट्रीतील मोठ-मोठी मान्यवर सहभागी आहेत जसे येहुदी मेनुहिन , बिसमिल्लाह खान , गंगुबाई हंगल , पंडीत जसराज , जॉ़र्ज डुके , स्टेनेली क्लाके , अल-जरैयू , स्टीवन सीगल आणि सिम्फनी आर्...