लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल च्या २५ वे संस्करण


कविता कृष्णामूर्ति, डॉ एल सुब्रमण्यम, फ्रांस ची वदीम रेपिन, रूस ची स्वेटलाना सेमोलिना आणि नॉरवे चे औदुन सँडविक यांनी लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल च्या २५ वे संस्करण मध्ये मुंबईच्या षण्मुखनाद हॉल मध्ये लाइव परफॉर्म केला.
संगीताच्या दुनियेत सुप्रसिद्ध व परिचयाचे आणि अंतरराष्ट्रीय संगीत प्रतिभेचे दर्शन एकाच छताखाली होत आहे – जसे शास्त्रीय संगीत ते जैझ पर्यंत. लक्ष्मीनारायण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल २५ वे संस्करण मुंबईत किंग सर्कल स्थित षमुखानंद हॉल मध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम भगवान येहुदी मेनुहिन च्या जन्म शताब्दी निमित्त समर्पित केला जाणार आहे, हे २०व्या शतकातील उत्कृष्ट वायलिन वादक होते.
भारतरत्न एमएस सुबुलक्ष्मीइन द्वारा वर्ष १९९२ मध्ये वायलिन लीजेंड डॉ एल सुब्रमण्यम आणि विजी सुब्रमण्यम यांनी लक्ष्मीनायारण ग्लोबल म्यूजिक फेस्टीवल (LGMF) ची स्थापना केली होती. हयामध्ये म्यूजिक इंडस्ट्रीतील मोठ-मोठी मान्यवर सहभागी आहेत जसे येहुदी मेनुहिन, बिसमिल्लाह खान, गंगुबाई हंगल, पंडीत जसराज, जॉ़र्ज डुके, स्टेनेली क्लाके, अल-जरैयू, स्टीवन सीगल आणि सिम्फनी आर्केस्ट्रा.
 LGMF चे नाव फक्त संगीत उत्सावासाठी मर्यादित नाही आहे, परंतु दुनियेत प्रतिभेचे प्रदर्शन आणि संगीताच्या असंख्य शैली एकाच मंचावर सादर करण्यासाठी सक्षम आहे. ह्या संगीत शैली मध्ये भारतीय शास्त्रीय (कर्नाटक व हिन्दुस्तानी), जैझ, रॉक, पश्चिमी शास्त्रीय संगीत,  आर्केस्ट्रा, भारतीय लोकसंगीत, गजल, हिंदी फिल्म संगीत, पाच वेगवेगळ्या महाद्वीपातील अलग शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या शैली सहभागी आहेत.
 
कविता कृष्णमूर्ति सुब्रमण्यम, डॉ एल सुब्रमण्यम, वेडिम रेपिन (वायलिन वादक आणि फ्रांस चे सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्का प्राप्तकर्ता, संगीतासाठी संपूर्ण जीवन  समर्पण केलेले - द विक्टोरियड हॉर्नर), स्वेटलेना स्मोलिना ( "उत्कृष्ट स्वरा सोबत एक उत्कृष्ट पियानोवादक" आणि वैश्विक स्तरांवर उत्कृष्ट खेलाडू म्हणून लॉस एंजिल्स टाइम्स द्वारा स्वागत - कार्नेगी हॉल, साल्जबर्ग फेस्टीवल आणि हॉलीवुड बाउल) आणि एओडिन सैन्डविक (यूरोप चे सर्वात प्रतिष्ठित संस्थानातील एक वायलिन वाजविणारा आणि शिक्षक – नार्वे एकेडेमी ऑफ म्यूजिक)

अधिक माहिती देताना संस्थापक आणि कलात्मक डायरेक्टर (LGM F) डॉ एल सुब्रमण्यम म्हणाले, "माझ्या साठी हा अद्वितिय महोत्सव २५ वे संस्करण आनंद देणारा आहे. मी नेहमीच अतंरराष्ट्रीय दर्शकांना भारतीय कला आणि संस्कृति बद्दल सांगताना भावुक होतो. जेव्हा आम्ही दोन दशकापूर्वी ह्या फेस्टीवलची सुरुवात केली होती तेव्हा कल्पना देखील केली नव्हती कि हा कार्यक्रम अंतरराष्ट्रीय स्तरांवर देखील जाऊ शकेल. आता ह्या फेस्टीवल मध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. म्हणूनच आपल्या काळातील उत्कृष्ट संगीतकार येहुदी मेनुहिन चा रजत जयंतीचा संस्करण साजरा केला जात आहे.
 
 
 
 
 
 पार्श्वगायिका आणि डायरेक्टर (LGMF) कविता कृष्णमूर्ति म्हणाल्या, "मागील काही वर्षापासून ह्या फेस्टीवल साठी सोशल मीडिया कडून फारच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत आणि हे सर्व काही एकाच मंचावर होत आहे. ह्या एकटया इवेंट साठी २ लाखाहून अधिक लोक येतात. ही संगीतमय व प्रतिभा संपन्न सायंकाळ अनुभविण्यासाठी प्रत्येकाला आमंत्रित केले आहे.

आजपर्यंत हा उत्सव २२ देशांतील ५५ शहरामध्ये आयोजित केला आहे. ह्य वर्षी बैंगलोर, मुंबई, सैन डिएगो, शिकागो आणि न्यूयॉर्क सोबत हा फेस्टीवल यूके आणि जर्मनी मध्ये  पहिली वेळ आयोजित केला जाणार आहे. संगीत प्रेमी उत्साही रसिकांसाठी हया शो चा आनंद घेणे एकदम मोफत आहे.
 
 
मुंबई मधील कलाकार – अतुल रानींगा (कीबोर्ड), रवि अय्यर (गिटार), जयंती (गिटार),  वी.वी. रामनामूर्ती (मृदंगम), गिरीश विश्व (ढोलक), आशीष झा (तबला) आणि सत्य साईं जी (मोर्सिंग). 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर