डिजाइनर सन्ना खान ने खास महिलासाठी सन्ना खान फैशन नावाचा लेबल लांच केला

जाहिरात, फैशन, टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील प्रसिध्द स्टाइलिस्ट आणि डिजाइनर सन्ना खान डिजाइनर सन्ना खान ने खास महिलासाठी सन्ना खान फैशन नावाचा लेबल लांच केला आहे. उबर वेबसाइट वर स्वतःच्या नावाच्या लेबल ने सुरुवात केली आहे आणि ह्यामध्ये विशेष करुन डिजाइनर वस्त्र भाडयाने उपलब्ध आहेत.

आजच्या ट्रेंडी फैशनच्या युगात सुपर स्टाइलिश कलेक्शन भाड्याने स्वस्त किमंतीत उपलब्ध आहेत, त्याचबरोबर खरीदारी देखील करु शकता. आजच्या बाजाराचे परिदृश्य पाहून सन्ना खान फैशन चा कन्सेप्ट अनोखा आणि निराळा आहे.
सध्या कितीतरी ठिकाणी इतके सारे इवेंट होतात आणि तेथे लोक देखील जाता आणि सोशल मीडियाची तर प्रत्येक ठिकाणी उपस्थिती असतेच व ही वेळ फक्त सेलिब्रेटी साठी महत्वपूर्ण नसतेच तर सामान्य लोकांसाठी देखील असते. ह्या खास ठिकाणी खास करुन कपड्यावर प्रत्येकांची नजर जरुर पडते. म्हणूनच आम्ही डिजाइनर वस्त्र भाड्याने उपलब्ध करण्याचा अनोखा कन्सेप्ट घेऊन आलो आहे. ह्यामुळे आमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सेलिब्रेटी सोबत सर्वसामान्य लोक देखील येतील. त्यांना सुंदर, स्वस्त आणि डिजाइनर वस्त्र भाड्याने उपलब्ध आहेत व त्यांच्या इच्छेनुसार ते खरीदारी देखील करु शकतील. लोकांना सुंदर बनविण्याचा उद्देश आहे, जे ह्या कन्सेप्ट मुळे माझे स्वप्न पूर्ण होईल. सन्ना ने सांगितले.

हा ब्रांड तर ब्रांड एंबेसडर मुळे अपूरा होता आणि म्हणूनच सन्ना खान लेबल साठी अतिसुंदर अनुश्का रमेश ची निवड करण्यात आली. सन्ना खान ने सांगितले कि अनुश्का ची भेट तिचा येणारा पहिला चित्रपटमंगल होच्या सेट वर झाली, त्या चित्रपटांसाठी आम्ही कॉस्ट्यूम डिजाइन केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि माझ्या लेबल साठी अनुश्का एकदम सही विकल्प आहे. तिची भव्यता, जिंदादिली, आकर्षण व सकारात्मकतेचे प्रतिक आहे आणि माझे कपडे व ब्रांड सर्वकाही दर्शवित आहे. सन्ना खान फैशन चे नाव भविष्यात अद्धभुत करिश्माच करणार आहे.


ह्या रोमांचित लांचिग सोबत,  सन्ना खान लेबल अंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी उत्साहात आह. सुंदर सन्ना, जी स्वःता एक मॉडल आहे आणि तुलना करताना ती म्हणत, माझा उद्देश्य जग जिंकणे आहे आणि त्या दिशेने हे उचलले एक छोटेसे पाउल आहे.
 
आपण त्यांना आवडत्या शब्दात शुभेच्छा देऊ या -- "इंशाअल्लाह!"

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर