नवा हिंदी सिनेमा ‘कमिग बैंक’
चंद्रकांत सिंग आपला
नवा हिंदी सिनेमा ‘कमिग
बैंक’ ज्यात अरबाज खान
व कन्नड एक्ट्रैस एन्द्रिता रे सोबत बनवित आहे, ह्याचा चित्रिकरणासाठी लोकेशन पाहण्यासाठी स्विट्ज़रलैंड येथ गेले
चंद्रकांत सिंग यांनी यापूर्वी तीन कॉमेडी
सिनेमे व एक सोशल अवेयरनेस सिनेमा सिक्स ऐक्स बनविला आहे. चंद्रकांत सिंग आपला नवा
हिंदी सिनेमा ‘कमिग
बैंक’ ज्यात अरबाज खान
व कन्नड एक्ट्रैस एन्द्रिता रे सोबत बनवित आहे, ह्याचा चित्रिकरणासाठी लोकेशन पाहण्यासाठी स्विट्ज़रलैंड येथ गेले. ह्या चित्रपटांचे निर्माता आहेत अहिल्या
प्रोडक्शंस चे महिंदर सिंह नामदेव व आर आर डी मोशन पिक्चर्स चे राकेश दत्ता. ह्या पहिल्या
हिंदी सिनेमाचे सपूर्ण चित्रिकरण स्विट्ज़रलैंड मध्ये होणार आहे. ह्या सिनेमाचे कैमरामैन
आहेत जॉनी लाल. सिनेमाची शूटिंग १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.
Comments