गोविंदा, सोनू सूद, शेखर सुमन, शैलेश लोढ़ा आणि योगेश लखानी ने तीसरा ब्राइट अवार्ड ची ट्रॉफी अन्वीलिंग साठी पेनिनसुला ग्रैंड होटल मध्ये आले.
ब्राइट चे योगेश लखानी ने आपला मुलगा अनुग्रह चा
पहिला जन्मदिन आणि ३र्ड ब्राइट अवार्ड ची ट्रॉफी अन्वीलिंग एकत्र मुंबई स्थित
पेनिनसुला ग्रैंड होटल मध्ये ठेवली होती. ह्या ठिकाणी बॉलीवुड कलाकार गोविंदा, सोनू
सूद, शेखर
सुमन, शैलेश
लोढ़ा, एकता
जैन, श्री
राजपूत मरिसा वर्मा आले, त्यांनी योगेश लखानी आणि त्यांचा मुलगा
अनुग्रह यांस शुभेच्छा दिल्या.
Comments