जेनेकोलोजिकल ऑनकोलोजी
एन के ढाभर कैंसर फाउंडेशन आणि टाटा
मेमोरियल सेंटर ने जेनेकोलोजिकल ऑनकोलोजी वर पैन इंडिया चे २६५ डॉक्टरांसोबत परेल
स्थित टाटा मेमोरियल मध्ये सम्मेलन आयोजित केले
एन.के. ढाभर कैंसर फाउंडेशन (NKDCF) एक पंजीकृत एनजीओ आहे, कैंसर पिडीत लोकांना वित्तीय, भावनात्मक आणि
सामाजिक सहायता प्रदान करते आणि रोगी व त्यांच्या कुंटुंबाना प्रोत्साहन देण्याचे
मोलाचे कार्य करत आहे.
आमचा प्रयत्न आहे कि प्रत्येक कैंसर पिडीत
पैशंट्स चा उपचार एकीकृत झाला पाहिजे, कारण आम्ही मानतो कि प्रत्येक व्यक्ति चा कैंसर
कोणत्या स्तरांवर आहे, त्याची देखभाल आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे.
आम्ही कैंसर चा उपचार, रोकथाम आणि कैंसर लवकर कळण्यासाठी त्याचा प्रचार-प्रसार बद्दल जागरुकता, ताबडतोब कैंसर उपचार सुविधा मजबूत करण्यासाठी, कैंसर च्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळविणे व राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय, सरकारी, व्यावसायिक, खाजगी आणि गैर सरकारी संस्था सोबत चर्चा विनमय करुन मौद्रिक आणि चिकित्सा सहायता प्रदान करत आहोत.
कैंसर चा शोध घेण्यासाठी शिबिरातून नवीन तंत्रज्ञान - आय ब्रैस्ट परीक्षा (IBE) सोबत आयोजित केली जात आहे आणि मुक्त मैमोग्राम्स ज्या लोकांना पुढची गरज आहे अशांना प्रदान केली जाते.
कार्य मोठे आहे, त्यासाठी कैंसर रोगी साठी एक पूर्ण देखभाल आणि कल्याण केन्द्र सुरु करायचे आहे.. ह्या दृष्टिकोणातुन आम्ही शारीरिक, भावनात्मक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यातून कैंसर बद्दल संबोधित करत आहे. एन.के. ढाभर कैंसर फाउंडेशन कला केंद्रासाठी राज्यातून पैशांची एकजुट करत आहे.
कैंसर एक महत्वपूर्ण सार्वजनिक स्वास्थ्य समस्या बनली आहे. सध्या महिला प्रजनन पथ आणि स्तन कैंसर भारतीय महिला मध्ये एक उच्च घटना बनली आहे. भारतात महिलाना रोगांचा जास्तीत जास्त सामना करावा लागत आहे. तुम्हांला एनीमिया बद्दल सांगायचे झाले तर मागील ५० वर्षांत सरकारनी भारतीय महिलांना आयन टैबलेट प्रदान केली आहेत. तरी देखील भारतात एनीमिया ची समस्या सर्वात जास्त आहे. ती समस्या दवाच्या तुलनेत कितीतरी मोठी आहे. आम्हांला अजून काम करण्याची आवश्यकता आहे, तेव्हा कुठे आपण त्या उपचारापर्यंत पोहचु. आमच्यास साठी जागरूकता, निदान, वकालत आणि पोहचण्याच्या चक्राबद्दल आहे. देखरेखीचा मानदंड पुनर्परिभाषित आणि स्वास्थ्य च्या परिणामात सुधार येण्यासाठी एक केंद्रित दृष्टिकोण आहे, आम्ही ज्याप्रकारे महिलांचा भारतात कैंसरचा उपचार करत आहे आणि त्यामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करत आहे. दिवस-न-दिवस त्यामध्ये आम्ही बदल घडवून आणु शकतो.
एन के ढाभर कैंसर फाउंडेशन यांनी टाटा मेमोरियल
हॉस्पिटल सोबत वैज्ञानिक सहयोगातून आणि एसोसिएशन ऑफ जेनेकोलोजिकल ऑनकोलोजीस्ट एक
महत्वपूर्ण आणि अद्वितीय सम्मेलन आयोजित केले गेले – ‘द ईयर २०१६ एंड
मास्टर क्लास इन जेनेकोलोजिकल कैंसर’. आयोजन समिति चे सचिव डॉ. बोमन ढाभर, आयोजक सचिव डॉ.
अमिता महेश्वरी, संयोजक वैज्ञानिक समिती चे डॉ. सुदीप गुता आणि डॉ. हेमंत टोनगांवकर व
अमिश दलाल सहभागी होते.
भारतात पहिल्या वेळी जेनेकोलोजिकल ऑनकोलोजी चे सम्मेलन
पार पडले आहे. पहिल्या दिवशी सम्मेलनात २६५ ऑनकोलोजिस्ट आणि ऑनकोलोजी च्या
विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. ह्या सम्मेलनात जेनेकोलोजिकल ऑनकोलोजी ते
सुप्रसिद्ध डॉक्टरांनी भाग घेतला होता. अंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पेन चे डॉ.
जैमे परेट,
ओएनजीसीओ पैथोलोजिस्ट आणि यूएस चे डॉ. किश्ननसु तिवारी, मेडीकल ऑनकोलोजीस्ट सहभागी झाले होते.
ह्या
सम्मेलनात नवीन उपचार एल्गोरिदम, लक्षित दवा, निदान, रणनीती
बद्दल मोलाचे मार्गदर्शन दिले गेले. त्याचबरोबर जेनेकोलोजिकल कैंसर रोग्यांसाठी
प्रबंधन करण्यासाठी प्रमुख नैदानिक परीक्षण डेटा फारच उपयोगाचा असतो.
इंटरनेशनल जर्नल जसे ASCO, SGO, ESMO, ESGO मध्ये महत्वपूर्ण समीक्षा प्रकाशित झाली आहे. ह्या विषयां वरर विचार-विमर्श आणि चर्चा जरुरी आहे. जे रोगी आणि त्याच्या नवीन उपचारासाठी विकल्प शोधण्यासाठी मदत करत आहे. पेशंटची चिकित्सा निजीकृत करण्यासाठी नवीन रणनीतिचा विकास तंत्रज्ञान व डेटा चा ज्ञान बेस्ट प्रैक्टिस अत्यंत आवश्यक आहे.
जे युवा डॉक्टर ह्या सारख्या अंतरराष्ट्रीय सम्मेलनांत
भाग घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण आहे, त्यांचा इलाज प्रबंधन आणि देखरेख, जेनेकोलोजिकल कैंसर
रोगी साठी प्रभावित करु शकतो कि अभ्यासाचां बदलता डेटा देखील एक महत्वपूर्ण राशि
प्रस्तुत केली गेली आहे.
सम्मेलनांच्या व्यतिरिक्त NKDCF ने कैंसर ची एक कार्यशाला ७ जानेवारी, २०१७ रोजी आयोजित केली होती, तेथे रोग्यांना डॉ स्वामी निर्मलानंद सरस्वती सोबत आसन, प्राणायाम आणि विश्राम / ध्यानांचा सुखद अनुभव प्राप्त झाला. सकारात्मक आव्हानांचा सामना करण्याचे पाठ दिले गेले. शेवटी सर्वांनी टाळी वाजवून आणि नृत्य करत-करत आनंदाने गाणी देखील म्हटली.
मास्टर शेफ विष्णु मनोहर आणि आहार विशेषज्ञ मेघना कुमारी सोबत आहार व पोषण वरती एक सत्र संपन्न झाले. दर्शकांनी भोजन आणि आहारांच्या विभिन्न बांबी बाबत चर्चा केली. श्री विष्णु मनोहर यांनी कैंसर रोगीसाठी काही स्वस्थ व्यंजन बनविले आणि मेघना कुमारी यांनी त्यांना आहार व भोजनांबद्दल उपयोगी व महत्वपूर्ण माहिती प्रदान केली.
कार्यक्रमांत सुश्री भारती गोलटकर यांच्या प्रेरणादायक संभाषणांतून सत्र संपन्न झाले. त्यांनी मानदंड आणि दृष्टिकोणातून परिवर्तना वर प्रकाश टाकला. त्याचबरोबर डॉ विक्टर फैनकल सोबत चर्चा केली आणि त्यांच्या लोगो थेरेपी बद्दल सांगितले.
ह्या कार्यक्रमांत १०० हून अधिक पेशंटनी भाग घेतला होता
आणि फारच चांगला प्रतिसाद व प्रतिक्रिया मिळाल्या.
--
Comments