Posts

Showing posts with the label Kishori Shahane

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 11/09/2015 – Page 1

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 11/09/2015 – Page 2

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 11/09/2015 – Page 3

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 11/09/2015 – Page 4

Image

खासदार कपिल पाटिल च्या दही हंडी साठी चित्रपट व टीवी इंडस्ट्रीचे कलाकार भिवंडी मध्ये आले

Image
खासदार कपिल पाटिल मागील दहा वर्षापासून सोशल इवेंट चे आयोजन करत आले आहेत. ह्या वर्षी भिवंडी मध्ये भव्य आणि दिव्य दही हंडी चे आयोजन केले होते व पुरस्काराची राशी ३३ लाख रुपए ठेवली होती. ह्या इवेंट मध्ये सर्वात पहिले दिपक बलराज विज आणि किशोरी शहाणे आले. त्यानंतर गायिका शबाब साबरी , टीना घई , संचिति सकट आणि तारिका भाटिया ने दर्शकांना भरपूर नाचविले. कलाकारां मध्ये जरीन खान , दिव्यांका त्रिपाठी , एकता जैन , परीक्षित साहनी , अमृता खानविलकर सुद्धा आले होते. कृतिका गायकवाड आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी हिंदी चित्रपट ‘ लाखों हैं यहां दिलवाले ’ चे जोरदार प्रमोशन केले. सुमित पाटिल यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना ट्रॉफी व शाल देऊन स्वागत करण्यात आले. ह्या इवेंटचे संचालन हाईटेक इवेंट्स चे जिग्नेश बूटा ने केले. सात थरांची दही हंडी पाहण्यासाठी २० , ००० हून जास्त माणसे भिवंडी मध्ये जमा झाली होती.