हिंदी चित्रपट ‘वीरे की वेडिंग’
नेहा कक्कर व दीप मनी यांनी टल्ली टल्ली गाणं हिंदी चित्रपट ‘ वीरे की वेडिंग ’ साठी गायले मीत ब्रदर्स स्टूडियो मध्ये नेहा कक्कर व दीप मनी यांनी टल्ली टल्ली गाणं राजेश बक्शी हिंदी चित्रपट ‘ वीरे की वेडिंग ’ साठी गायले मीत ब्रदर्स स्टूडियो मध्ये . गीत लिहीले आहे सुप्रसिद्ध गीतकार कुमार यांनी व संगीत दिले आहे मीत ब्रदर्स ने. मेक माय डे एंटरटेनमेंट च्या बैनर खाली निर्मित चित्रपटाचे निर्माता आहेत रजत बक्शी आणि प्रमोद गोम्बर . चित्रपटांचे दिग्दर्शक आशु त्रिखा आहे. राजेश बक्शी , करन गोम्बर आणि चन्दन बक्शी ह्या सिनेमाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटांचे कैमरामैन आहेत जॉनी लाल आणि स्क्रीनप्ले डायलॉग लिहीले आहे दिलीप शुक्ला यांनी. चित्रपटांचा एक शेड्यूल जिमी शेरगिल , युविका चौधरी सोबत पूर्ण झाला आहे.