हिंदी चित्रपट ‘वीरे की वेडिंग’
नेहा कक्कर व दीप मनी यांनी टल्ली
टल्ली गाणं हिंदी चित्रपट ‘वीरे की वेडिंग’ साठी गायले मीत ब्रदर्स स्टूडियो
मध्ये
नेहा कक्कर व दीप मनी यांनी टल्ली टल्ली गाणं
राजेश बक्शी हिंदी चित्रपट ‘वीरे की वेडिंग’ साठी गायले मीत ब्रदर्स स्टूडियो मध्ये. गीत लिहीले आहे सुप्रसिद्ध गीतकार
कुमार यांनी व संगीत दिले आहे मीत ब्रदर्स ने.
मेक माय डे एंटरटेनमेंट च्या बैनर
खाली निर्मित चित्रपटाचे निर्माता आहेत रजत बक्शी आणि प्रमोद गोम्बर. चित्रपटांचे दिग्दर्शक आशु त्रिखा
आहे.
राजेश बक्शी, करन गोम्बर आणि चन्दन बक्शी ह्या सिनेमाचे सह-निर्माते आहेत.
चित्रपटांचे कैमरामैन आहेत जॉनी लाल आणि स्क्रीनप्ले डायलॉग लिहीले आहे दिलीप
शुक्ला यांनी. चित्रपटांचा एक शेड्यूल जिमी शेरगिल, युविका चौधरी सोबत पूर्ण झाला आहे.
Comments