नीतू चंद्रा आणि शावर अली ने रियाज़ व रेशमा गांगजी च्या अकराव्या लिबास स्टोर चे उदघाटन दिल्ली मध्ये केले.
बॉलीवुड ची सुप्रसिद्ध एक्ट्रेस नीतू
चंद्रा ख़ास करुन रियाज़ व रेशमा गांगजी यांच्या स्टोर ची ओपनिंग करण्यासाठी दिल्ली येथे आली. त्याचबरोबर एक्टर व सुपर मॉडल
शावर अली देखील आले. दोघांनी स्टोर ओपनिंग बद्दल मीडिया बरोबर चर्चा केली. नीतू ने
मीडियाला सांगितले की मला रियाज़ चे कलेक्शन फारच पसंत आहे, कारण हे फक्त वीमेन साठी नाही तर मेन
साठी देखील बेस्ट कलेक्शन ठेवतात. ह्या इवेंट मध्ये येऊन मला फारच आनंद झाला आहे. रियाज़
व रेशमा ने सांगितले कि हा त्यांचा अकरावे स्टोर आहे. दिल्ली मध्ये एकाच वेळी दोन
स्टोर सुरू केले आहेत. लवकरच संपूर्ण भारतातील मुख्य शहरांतून ब्रांच खोलणार आहे.
Comments