प्रतिभाशाली संगीतकार अमित मिश्रा बॉलीवुड मध्ये मानाचे स्थान बनवित आहे
संगीत रचनासाठी अनेक पुरस्कार मिळविल्यानंतर – ‘अतिथि तुम कब जाओगे’, ‘मछली जल की रानी है’ आणि ‘गेस्ट इन लंदन’ (जो १६ जून, २०१७ रोजी रिलीज़ होणार
आहे) सारखे चित्रपट, बहुमुखी संगीतकार अमित मिश्रा आता विभिन्न स्वतंत्र रिलीज आणि
एका वेब श्रृंखला वर फारच मेहनत करत आहे. दीया और बाटी हम सीजन २’ (तु सुरज मैं सांज पियाजी), खटमल ई इश्क, दफा ४२० आणि लापतागंज
सारख्या लोकप्रिय टीवी सीरिज साठी काम केले आहे.
अमित मिश्रा
ने चित्रपट ‘गेस्ट इन लंदन’ साठी दोन गाणी लिहिली आहेत. सुदैवाने, अमित मिश्रा, ज्यांनी ‘अतिथि तुम कब जाओगे’ साठी संगीत
बनविण्याचा विशेष मान केला आहे, ‘गेस्ट इन लंदन’ मध्ये सुमित आनंद आणि नवेंदु त्रिपाठी यांच्या सोबत गाण्याची
संधी मिळाली आहे आणि नवेंदु त्रिपाठी ने गाणी लिहीली आहे.
अमित मिश्रा च्या संगीतात स्वाभाविक रुपाने ही विशिष्टता आहे कि विश्व संगीतात देखील ह्या मध्ये पारंपरिक लोक संगीताचा घटक मिश्रित केलेला असतो. ते गाण्यात प्राकृतिक गतिशीलतेचा उपयोग करतात. पर्यावरणातील विभिन्न प्रकारचे आवाज समाविष्ट करतात. त्यामध्ये जादुचे क्षण आणि भावनांची छाप सोडली जाते, जशा काही रचना प्रतिध्वनित केल्या जातात. आम्ही नवीन रचनांसाठी उत्सुक आहोत तर भविष्यांतील नवीन रचनांसाठी हार्दिक शुभेच्छा.
Comments