अमीषा पटेल, उदित नारायण, प्रेम चोपड़ा, धीरज कुमार व इतरांना ड्रीम अचीवर्स पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्याम सिंघानिया हे एनार ग्रुपचे चेयरमैन आहेत आणि राजेश श्रीवास्तव हे फ़िल्म्स टुडे मैगज़ीनचे मैनेजिंग डायरेक्टर आहेत , दोघांनी मिळून मुंबई मधील द क्लब मध्ये ड्रीम अचीवर्स अवार्डचे आयोजन केले होते , तेथे सिने कलावंत , पाहुणे आणि समाजसेवकांना आमंत्रित केले होते . महाराष्ट्राचे गवर्नर श्री भगत सिंग कोश्यारी ह्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य पाहुणे होते. त्यांनी कलाकारांना आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या लोकांना अवार्ड देऊन सन्मानित केले . जी डी बक्शी (रिटायर्ड मेजर) , बोलके जिनगुबाई (समाजसेवक) , पदमश्री डॉक्टर सोमा घोष , शाहिदा गांगुली (एनकाउंटर स्पेशलिस्ट) , कवि दीपक गुप्ता , पाखी हेगड़े , धीरज कुमार , वासु मंतेना , उदित नारायण , राम शंकर , स्नेहा शंकर , अमीषा पटेल , सुमित्रा पाटिल (जी एस टी डिप्टी कमिश्नर) , सुनील सैतुअल , सैंडी कम्बोज , भावेश सिंग , राजू कारिया , प्रेम चोपड़ा , डॉक्टर सामंत , ब्रह्मानंद सिंग , संग्राम सिंग , ज्योतिका टांगरी , हेमंत ताँतिया (जॉइंट कमिश्नर कस्टम) आणि विविध क्षेत्रांतील संबंधित लोकांना अवार्ड देऊन गौरव करण्यात आला . लिज़ा मलिक , हर्षित...