अमीषा पटेल, उदित नारायण, प्रेम चोपड़ा, धीरज कुमार व इतरांना ड्रीम अचीवर्स पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्याम सिंघानिया हे एनार ग्रुपचे
चेयरमैन आहेत आणि राजेश श्रीवास्तव हे फ़िल्म्स टुडे मैगज़ीनचे मैनेजिंग डायरेक्टर आहेत, दोघांनी मिळून मुंबई
मधील द क्लब मध्ये ड्रीम अचीवर्स अवार्डचे आयोजन केले होते, तेथे सिने कलावंत, पाहुणे आणि समाजसेवकांना आमंत्रित केले
होते. महाराष्ट्राचे
गवर्नर श्री भगत सिंग कोश्यारी ह्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य पाहुणे होते. त्यांनी कलाकारांना आणि वेगवेगळ्या
क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या लोकांना अवार्ड देऊन सन्मानित केले. जी डी बक्शी (रिटायर्ड
मेजर), बोलके जिनगुबाई (समाजसेवक), पदमश्री डॉक्टर सोमा घोष, शाहिदा
गांगुली (एनकाउंटर स्पेशलिस्ट), कवि दीपक गुप्ता, पाखी
हेगड़े, धीरज कुमार, वासु मंतेना, उदित नारायण,
राम
शंकर, स्नेहा शंकर, अमीषा पटेल, सुमित्रा पाटिल
(जी एस टी डिप्टी कमिश्नर), सुनील सैतुअल, सैंडी कम्बोज,
भावेश
सिंग, राजू कारिया, प्रेम चोपड़ा, डॉक्टर सामंत,
ब्रह्मानंद
सिंग, संग्राम सिंग, ज्योतिका टांगरी, हेमंत
ताँतिया (जॉइंट कमिश्नर कस्टम) आणि विविध क्षेत्रांतील संबंधित लोकांना अवार्ड देऊन
गौरव करण्यात आला. लिज़ा
मलिक, हर्षिता चौधरी, डॉक्टर सोम घोष, राम शंकर,
उदित
नारायण आणि इतर कलाकारांनी अवार्ड मध्ये परफॉर्म केला. नाना-नानी फाउंडेशन
एक पब्लिक चैरिटी ट्रस्ट आहे, जी
मुंबईत नाना-नानी पार्कची देखरेख करते आणि ज्येष्ठ नागरिकांची देखील काळजी घेते.
Comments