मुळशी पॅटर्न’ नंतर ‘सरसेनापती हंबीरराव’
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केला, मुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्स, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला. ही अभूतपूर्व घटना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडली.
Comments