शिवा'ज सैलूनला ३२ वर्षे पूर्ण, कलाकारांनी सजली धमाकेदार महफिल

शिवराम भंडारी यांच्या शिवा'ज सैलूनला ३२ वर्षे पूर्ण, कलाकारांनी सजली धमाकेदार महफिल


कलाकारांची गर्दी, निरनिराळ्या हेयर स्टाइल्स आणि क्वीन म्यूजिक - शिवा'ज  ने आपला ३२वां वर्धापन दिन सोहळा धमाकेदार शैलीत आणि आनंदाने साजरा केला. एवढचं काय तर, शिवाच्या सिग्नेचर सैलून ने बॉलीवुड मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि सिने अभिनेत्री ऋषिता भट्ट यांच्या शानदार उपस्थितिमध्ये ३२वां वर्धापन दिन साजरा केला. मधुर भंडारकर ने आपला जवळचा मित्र आणि शिवा'ज सैलूनचे मालक शिवराम भंडारी उर्फ़ शिवा आणि त्यांची पत्नी अनुश्रीला शुभेच्छा देताना म्हटले, ‘हे शिवा'ज साठी हिमालया पर्वतासारखे आहे.’ ते पुढे म्हणाले कि माझी मनापासून इच्छा आहे कि शिवा'ज अजून बरेच वर्धापन दिन साजरे करणार आहे.

तुम्हांला सांगतो कि मुंबईमधील एका उपनगरातील होटेल मधील मोकळ्या मैदानात ही पार्टी आयोजित केली होती, तेथे फारच लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये त्यांचे शुभचिंतक, संरक्षक, जवळचे मित्र, परिवार व शिवा'ज मधील ३०० हून अधिक स्टाफ सदस्य, जे त्यांचे २० सैलून चालवितात, ते उपस्थित होते.
मधुर भंडारकर आणि शिवराम भंडारी यांची मैत्री फारच जुनी आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा हे दोघेजण पहिल्यावेळी भेटले होते, तेव्हा शिवा'ज चे फक्त दोन सैलून होते आणि सुप्रसिद्ध फिल्ममेकर ने आपला पहिला सिनेमा 'चांदनी बार' बनविला होता.

दक्षिण-भारतीय अभिनेता सौरभ भंडारी, शिवसेना खासदार राहुल शेवाले, फिल्म-निर्माता अशोक पंडित, एका मीडिया समूहाचे मालक नीरज गुप्ता, ब्राइट आउटडोर प्राइवेट लिमिटेड चे योगेश लखानी, व्यवसायी सुरेश भंडारी आणि काही मुख्य मान्यवर समारंभात सहभागी झाले. एक्ट्रेस ऋषिता भट्ट ने सांगितले, "मी शिवा'जच्या मोठ्या यशासाठी शुभेच्छा देते आणि ही यशाची गाथा असीच पुढे चालू रहावी.’ ऋषिता भट्ट नुकतीच आलेली वेब सीरिज 'द चार्जशीट' मध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती.

उल्लेखनीय आहे कि शिवा'ज ने आपले सिग्नेचर सैलून आणि स्पा व स्किन आणि ब्यूटी प्रोडक्ट्सच्या लाइनीत बरीच मोठी ऊंची गाठली आहे, ज्याला शिवा'ज ट्रेंड म्हटले जाते.

उल्लेखनीय आहे कि नुकतेच शिवाच्या जीवनातील अद्भुत जीवन यात्रा 'स्टाइलिंग ऑन द टॉप' हे पुस्तक  रिलीज केले गेले. मंजुल पब्लिशिंग हाउसची एक छाप अमरेलीस द्वारा प्रकाशित कदाचित भारतामधील हेयर स्टाइलिस्ट वर आधारित हे पहिलेच पुस्तक आहे.

धमाकेदार ह्या सायंकाळी बॉलीवुड आणि फंकी म्यूजिकचे मिश्रण ऐकण्यास मिळाले, तेथे जेज़ी डांस परफॉरमेंस, इमोशनल स्किट्स आणि ग्लिटज़ी फैशन शो चे मिश्रण देखील होते, फैशन शो मध्ये पति-पत्नीची जोडी श्री गिरीश आणि मीताली धूत द्वारा कोरियोग्राफ केले गेले होते. तर शिवा'ज ची श्वेता भंडारी ने केस आणि मेकअप शो चे आयोजन केले, त्यामध्ये नववधू आणि वरांसाठी सौंदर्य आणि शैलीतील नवीनतम प्रदर्शन होते.

हा फैशन शोची ग्रैंड फिनालेची थीम जंगली आणि वेगळी होती, त्यामध्ये क्वीन आणि फ्रेडी मर्करी चे गाणं "वी विल, वी विल रॉक यू ..." वर मोडल्स रैंप वॉक करत होते, जे कोनिकल शेप्स, मोठे स्पाइक्स, मोठे केस, केसांचे हेडगेयर आणि केसांचे विभिन्न हेयरस्टाइल देखील प्रदर्शित करत होते.

शो चे हाई पॉइंट दोन हेयरडोस होते, ज्यांच्यावर सर्वांचे खास करून लक्ष होते आणि ते वर्तमान स्थिति बद्दल सांगत होते, जे आपण जीवन जगत आहोत. मॉडलच्या रूपात दोन स्टाफ द्वारा स्पोर्ट केले होते, एकीने केसावर शांतेतेचा प्रतिक दर्शविला होता, त्यामुळे १९९८ मध्ये मुंबईत सैलून स्पर्धेत शिवा द्वारा जिंकलेला पहिला पुरस्कार विश्व शांति पुरस्कारांची आठवण ताजी झाली. दूस-या मॉडलच्या केसांवर फक्त दोन शब्द दिसत होते - 'नो वॉर'. अशा प्रकारे एका मनोरंजक सांयकाळी नंतर लोक येथून एक संदेश घेऊन आपल्या घरी गेले  - शांति, प्रेम आणि युद्धाला नको म्हणा.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर