२००० हून अधिक लोक आज़ाद मैदान स्थित जय जवान आर्मी मेमोरियल येथे आले , तेथे सर्वांनी मिळून उरी ( जम्मू एंड कश्मीर) मध्ये मारले गेलेल्या १८ शहीदांना श्रद्धांजली दिली. ह्या कार्यक्रमात वर्ल्ड पीस एम्बेसडर एंड अहिंसा विश्व भारती चे फाउंडर डॉक्टर लोकेश मुनिजी , चेयरमैन ऑफ़ ऑल इंडिया एंटी टेररिस्ट फ्रंट एम एस बिट्टा , फाउंडर ऑफ़ विश्व जैन परिषद् जैन आचार्य श्री सागरचंद्र सागर सुरीश्वरजी , एक्टर मुकेश ऋषि , हर्षवर्धन जोशी , योगेश कुमार , एक्ट्रैस श्री राजपूत आणि काही प्रसिद्ध व्यक्ति आले होते . हा कार्यक्रम एस आर के फाउंडेशन आणि स्प्रेड द लव फाउंडेशन ने ऑर्गेनाइज़ केला होता. डॉ लोकेश मुनिजी आणि जैन आचार्य श्री सागरचंद्र सागर सुरीश्वरजी ने मीडिया आणि लोकांच्या समोर ५ लाख रुपए शहीद आर्मी अधिका-यांच्या कुंटुंबाना देण्याची घोषणा केली. ह्या कार्यक्रमात प्रत्येक धर्माचे गुरु आले होते. एम एस बिट्टा यांनी सांगितले कि हे डोनेशन दिल्ली स्थित विज्ञान भवनात दिले जाईल.