Posts

Showing posts with the label #Vijay Raj #Kangna Sharma # Sajan Agarwal #Mona Home Delivery

New Web Series Mona Home Delivery

Image
विजय राज़ व कंगना शर्मा नविन वेब सीरीज मोना होम डिलीवरी मध्ये झळकणार , ज्याचे निर्माता आहेत साजन अग्रवाल. सुप्रसिद्ध गीतकार , लेखक व प्रोजेक्ट डिज़ाइनर साजन अग्रवाल यांनी पहिल्या वेळी वेब सीरीज बनविली आहे , ज्याचे नाव आहे मोना होम डिलीवरी. ही वेब सीरीज उल्लू एप साठी बनविली आहे. ह्या सीरीज मध्ये विजय राज़ , ज़ाकिर हुसैन , राजपाल यादव , राजू खेर , मुकेश तिवारी , राजेश शर्मा आणि गणेश आचार्य सोबत कंगना शर्मा काम करत आहे. कंगना शर्मा लीड रोल मोनाची भूमिका साकार करत आहे. ह्या सीरीज चे निर्माता आहेत बॉलीवुड ड्रीम्ज़ प्रोडक्शन चे साजन अग्रवाल आणि दिग्दर्शक आहेत संजीव चड्ढा.

विजय राज़ व कंगना शर्मा नविन वेब सीरीज मोना होम डिलीवरी मध्ये झळकणार, ज्याचे निर्माता आहेत साजन अग्रवाल.

Image
सुप्रसिद्ध गीतकार, लेखक व प्रोजेक्ट डिज़ाइनर साजन अग्रवाल यांनी पहिल्या वेळी वेब सीरीज बनविली आहे, ज्याचे नाव आहे मोना होम डिलीवरी. ही वेब सीरीज उल्लू एप साठी बनविली आहे. ह्या सीरीज मध्ये विजय राज़, ज़ाकिर हुसैन, राजपाल यादव, राजू खेर, मुकेश तिवारी, राजेश शर्मा आणि गणेश आचार्य सोबत कंगना शर्मा काम करत आहे. कंगना शर्मा लीड रोल मोनाची भूमिका साकार करत आहे. ह्या सीरीज चे निर्माता आहेत बॉलीवुड ड्रीम्ज़ प्रोडक्शन चे साजन अग्रवाल आणि दिग्दर्शक आहेत संजीव चड्ढा.

विजय राज़ और कंगना शर्मा नई वेब सीरीज मोना होम डिलीवरी में नज़र आएंगे जिसके निर्माता हैं साजन अग्रवाल

Image
जानेमाने गीतकार, लेखक और प्रोजेक्ट डिज़ाइनर साजन अग्रवाल ने पहली बार अपनी वेब सीरीज बनाई है जिसका नाम मोना होम डिलीवरी है। ये वेब सीरीज उल्लू एप के लिए बनाया है। इस सीरीज में विजय राज़, ज़ाकिर हुसैन, राजपाल यादव, राजू खेर, मुकेश तिवारी, राजेश शर्मा और गणेश आचर्य के अलावा कंगना शर्मा काम कर रहीं हैं।  कंगना शर्मा लीड रोल मोना का किरदार कर रही हैं। इस सीरीज के निर्माता हैं बॉलीवुड ड्रीम्ज़ प्रोडक्शन के साजन अग्रवाल और निर्देशक हैं संजीव चड्ढा।