New Web Series Mona Home Delivery
विजय राज़ व कंगना शर्मा नविन वेब सीरीज मोना
होम डिलीवरी मध्ये झळकणार, ज्याचे
निर्माता आहेत साजन अग्रवाल.
सुप्रसिद्ध गीतकार, लेखक व प्रोजेक्ट डिज़ाइनर साजन अग्रवाल
यांनी पहिल्या वेळी वेब सीरीज बनविली आहे, ज्याचे नाव आहे
मोना होम डिलीवरी. ही वेब सीरीज उल्लू एप साठी बनविली आहे. ह्या सीरीज मध्ये विजय
राज़, ज़ाकिर हुसैन, राजपाल यादव, राजू खेर, मुकेश तिवारी, राजेश शर्मा आणि गणेश आचार्य सोबत
कंगना शर्मा काम करत आहे. कंगना शर्मा लीड रोल मोनाची भूमिका साकार करत आहे. ह्या सीरीज
चे निर्माता आहेत बॉलीवुड ड्रीम्ज़ प्रोडक्शन चे साजन अग्रवाल आणि दिग्दर्शक आहेत
संजीव चड्ढा.
Comments