ससमीरा ने आपला वार्षिक फैशन शो एन्चैंट २०१९ साजरा केला, ज्याचे आयोजन टेफ़्लास ने केले.
ससमीरा ने ह्या वर्षी पवई स्थित रेनेसांस होटल मध्ये आपला एन्चैंट २०१९ चा वार्षिक फैशन शो साजरी केला, ज्याचे आयोजन टेफ़्लास चे असीम सिंह ने केले. टेफ़्लास इंडिया ही एक मोठी इवेंट मैनेजमेंट कंपनी आहे. हया फैशन शो साठी स्टूडेंट्स ने स्वःत कपड़े डिज़ाइन केले होते. सुप्रसिद्ध मॉडेल्स जशा सुचेता शर्मा आणि कैंडिस पिंटू ने नविन डिज़ाइनर्स साठी रैंप वर वाक केला व त्यांनी डिजाइन केलेल्या कपडयांची प्रशंसा केली. वैशाली एस, सुनिपा एस, अमित रंजन, तसनीम मर्चेंट आणि मैहर कैस्टेलिनो ने हा फैशन शो जज केला. सर्व जज ने सांगितले कि आम्हांला सेलेक्ट करण्यासाठी फारच अडचण आली, कारण सर्वच डिज़ाइनर ने फारच उत्तम काम केले होते. ह्या फैशन शो मध्ये टीवी चे सुप्रसिद्ध सिंगर शहज़ाद अली ने फारच कमालीचा परफॉरमेंस केला. ह्या फैशन शो मध्ये स्टूडेंट्स ने इंडियन, इंडो-वेस्टर्न, वेस्टर्न आणि फैशन एक्सेसरीज चे कलेक्शन डिज़ाइन केले होते. ह्या कलेक्शन मध्ये अनेक प्रकारचे रंग आणि फैब्रिकचा उपयोग केला होता.
कृष्णेन्दु दत्ता म्हणाले कि एन्चैंट सारख्या इवेंट मधून स्टूडेंट्सना आपले काम दाखविण्यास मिळते आणि ह्या फैशन इंडस्ट्रीला एकदम जवळून पाहण्याची संधी मिळते.
ससमीरा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे संपर्क करा - http://www.sasmira.org
टेफ़्लास बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे पहा - http://www.teflas.com/

Comments