गो सेलेब सोबत लक्ष्मीकांत प्यारेलाल ची अद्भुत म्यूजिकल नाइट्स

'ह्या सारखा मोठा शो मी आजपर्यंत पाहिला नाही’ हे उद्गार आहेत दिग्गज संगीतकार प्यारेलालजी यांचे, त्यांनी नुकताच गुजरात मध्ये झालेल्या आपल्या शो बद्दल सांगितले आहे. गो सेलेब च्या बैनर खाली होस्ट केलेला हा शो हाऊसफुल राहिला आणि ख-या संगीत प्रेमीसाठी हा एक शानदार अनुभव देखील साक्षी झाला.

तसे पाहिले तर गो सेलेब क्लब, भारतातील पहिला मल्टीसिटी, सदस्यता वर आधारित मूवेबल क्लब आहे, जो भारतीय मनोरंजन इंडस्ट्री मध्ये गेम चेंजर बनण्यासाठी तैयार आहे आणि ह्यांचा नुकताच हिट शो संगीत उद्योगातील दिग्गज लक्ष्मीकांत प्यारेलाल सोबत 4 सिटी गुजरात टूर राहीला आहे, तेथे स्वतः अनुभवी संगीत उस्ताद प्यारेलाल यांनी मंचा वर प्रस्तुति सादर केली आणि दर्शकांना मन्त्र मुग्ध केले. ही जीवनात येणारी एक अशी संधी होती, जेथे गुजरात मधील लोक ह्या शानदार प्रदर्शनाचे साक्षी राहिले. त्याचबरोबर, विश्व प्रसिद्ध सैंड आर्टिस्ट नितीश भारती ने ह्या ग्रुप सोबत यात्रा केली आणि रेत कला माध्यमांतून दोघांची संगीतमय कथा दाखविली. हया इवेंट साठी गुजरात मधील लोकांकडून भरपूर समर्थन व प्रशंसा झाली.

गो सेलेब चे फाउंडर चिराग शाह म्हणाले, "हा काही शोज मधील एक आहे, ह्यानंतर आणखी शोज़ येणार आहेत."

चिराग यांच्या मनात गो सेलेब ची आईडिया २०१३ मध्ये एका वेगळ्या कांसेप्ट मध्ये बदलून गेली होती. एका ऑनलाइन आर्टिस्ट बुकिंग पोर्टल च्या रूपात सुरु करून गो सेलेब ने एका सदस्यता द्वारे मनोरंजन मधील सर्व आवश्यकता सादर करुन सदस्यता वर आधारित एंटरटेनमेंट क्लब ची सुरुवात केली. गो सेलेब क्लब ने काहीच कालावधीत एक मोठा पल्ला पार केला आहे. संपूर्ण वर्षात अशा प्रकारचे अजून कित्येक कार्यक्रमांची व आयोजनांची योजना आहे, आम्ही फक्त प्रतिसाद जाणून घेण्याची वाट पाहत आहे कि ते केव्हा आमच्याकडे येतील.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर