फ़राज़ व अमायरा शूटिंग मध्ये एकमेकांच्या जवळ येत आहेत
फ़राज़ व अमायरा शूटिंग मध्ये एकमेकांच्या जवळ येत आहेत ज़ी ५ वरील वेब सीरीज इश्क़ आज कल मध्ये.
इश्क़ आज कल वेब सीरीज मधील कैरेक्टर फ़राज़ व अमायरा (पारस कलनावत व शगुन जैसवाल) शूटिंगच्या वेळी एकमेकांच्या जवळ येत आहेत. वेब सीरीज मध्ये दोघांमध्ये प्रेम होत आहे. शूटिंगच्या दरम्यान सर्व लोक एका परिवारांसारखे कामे करतात. ह्या सीरीज चे निर्माते आहेत क्रिएटिव ऑय लिमिटेड चे धीरज कुमार, ज़ूबी कोचर व सुनील गुप्ता. ही सीरीज ज़ी ५ वर दाखविली जात आहे व लोकांना फारच आवडु देखील लागली आहे.

Comments